अजित पवार महायुतीत आल्यामुळे भाजपचे मतदार नाराज झाले; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Fadanvis and pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शिवसेनेत बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपशी हात मिळवणे केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिंदे आणि भाजप सरकारमध्ये सहभाग नोंदवला. परंतु अजित पवार यांचे महायुतीत सहभागी होणे भाजपच्या पारंपारिक मतदारसंघाला आवडले नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले आहे. … Read more

पॉर्नचा विषय चित्रा वाघांच्या अंगलट आलाच… कसे ते पहा

chitra wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रामध्ये पब, पार्टी आणि पॉर्न असा किळसवाणा प्रकार आणला जातोय, त्याबद्दल आम्हाला उद्धव ठाकरेंना जाब विचारायचा आहे…लोकसभेच्या प्रचारादरम्यान विरोधकांना टार्गेट करण्यासाठी भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी काढलेलं हे आगळ वेगळ हत्यार. विषय होता, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या एका जाहिरातीचा. महिला अत्याचार या विषयावर तयार करण्यात आलेल्या या जाहिरातीत एका पॉर्नस्टारने … Read more

युवकांचा आक्रोश तुम्हाला तडीपार केल्याशिवाय गप्प राहणार नाही, मोदींच्या सभेपूर्वी ‘ते’ बॅनर चर्चेत

BANNER AGAINST PM MODI IN PUNE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi In pune) यांची आज पुण्यात जाहीर सभा होणार आहे. पुणे जिल्ह्यात महायुतीचे मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील आणि सुनेत्रा पवार असे ४ उमेदवार आहेत. त्यामूळे पुण्यातील मोदींची सभा महत्वपूर्ण ठरणार असून या सभेला महायुतीचे जवळपास दोन लाख कार्यकर्ते … Read more

छत्रपती उदयनराजेंचा ‘संकल्पनामा’ जाहीर; मतदारांना केलं थेट आवाहन

Udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) पायाला भिंगरी लावून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. उदयनराजे भोसले यांचा २०१९ च्या पोटनिवडणुकीत पराभव झाला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या समोर शरद पवार गटाचे आव्हान आहे. शशिकांत शिंदे यांच्याशी त्यांचा थेट सामना होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत … Read more

पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही, खंजीराला महत्व; भाजपचा टोला

bjp target Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. आपल्या जाहीरनाम्याला शपथनामा असं नामकरण पवारांनी दिले आहे. मात्र यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? असा सवाल करत शरद … Read more

देवेंद्र फडणवीसांना मागे सारत तावडे महाराष्ट्रात कसं वजन वाढवतायत?

Tawde Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विनोद तावडे (Vinod Tawde) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. तावडेंचा महाराष्ट्राच्या राजकारणातील हस्तक्षेप वाढत चाललाय. दिल्लीत बसून तावडे फडणवीसांचे (Devendra Fadnavis) पंख छाटण्याचा कार्यक्रम करतायत. महाराष्ट्राचं राजकारण कळणाऱ्या अनेक राजकीय विश्लेषकांची ही खासगीतली मतं. गेल्या काही दिवसांतला भाजपच्या गोटातील घटनांचा सिक्वेन्स बघितला तर फडणवीसांचा राज्याच्या राजकारणावरचा होल्ड कमी होऊन विनोद तावडेंचा डॉमिनन्स वाढल्याचे … Read more

मतदानापूर्वीच भाजपचा उमेदवार विजयी घोषित; हे कसे शक्य झाले? जाणून घ्या

Mukesh dalal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) लगबग सुरू आहे. यात विविध मतदारसंघातून उमेदवार अर्ज करताना दिसत आहेत. परंतु सुरत लोकसभा मतदारसंघात (Surat Constituency) मतदानापूर्वीच भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. मुकेश दलाल (Mukesh Dalal) असे भाजपच्या या उमेदवाराचे नाव असून ते बिनविरोधी सुरत मतदारसंघातून जिंकून आले आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्यावर शुभेच्छांचा … Read more

BJP Office Fire : मुंबईतील भाजप कार्यालयाला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

BJP Office Fire mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबई भाजप प्रदेश कार्यालयाला आग (BJP Office Fire) लागली आहे. नरिमन पॉईंट येथील कार्यालयाला आग लागली आहे. किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरु असताना आग लागली असल्याचे बोललं जात आहे. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लॉट पाहायला मिळत आहे. … Read more

उदयनराजेंकडून उमेदवारी अर्ज दाखल; साताऱ्यात महायुतीचे मोठं शक्तिप्रदर्शन

Udayanraje Nomination form

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सातारा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राजे समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात भव्य असं शक्ती प्रदर्शन करण्यात आले. उदयनराजे हे जलमंदिर निवासस्थानातून बैलगाडीमध्ये उभं राहून अर्ज दाखल करण्यास निघाले होते. यावेळी भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले हे सुद्धा त्यांच्या सोबतीला होते. … Read more

पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावेत! Dailyhunt च्या ‘ट्रस्ट ऑफ नेशन’ सर्वेत 64% लोकांचे मत

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| डेलीहंटकडून (Dailyhunt) करण्यात आलेल्या “ट्रस्ट ऑफ नेशन”च्या (Trust Of Nation) सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. या सर्वेक्षणात तब्बल 64% लोकांनी पुढील काळामध्ये नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान म्हणून पाहिला आवडेल, असे सांगितले आहे. त्यामुळे हा सर्वेक्षण अहवाल पाहून काँग्रेसला धक्का बसू शकतो. महत्वाचे म्हणजे, या सर्वेक्षणाचा निकाल लोकसभा निवडणुकीपूर्वी … Read more