पुण्यात बापट विरुद्ध पुणेकर असा रंगणार सामना

Untitled design

पुणे प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या अर्जाची तारीख जवळ आली तरीही पुण्यात काँग्रेसकडून कोणताही उमेद्वार घोषित केलेला नाही. पुण्याच्या मतदारसंघात उमेद्वारी कोणाला मिळेल याची उत्सुकता गेले अनेक दिवस होती. काही दिवसांपासून प्रवीण गायकवाड हे दिल्ली दरबारी होते. पुण्यातून निवडणूक लढविन्यास इच्छुक असलेले गायकवाड हे रिकाम्या हाताने परतावे लागले. प्रवीण गायकवाड अरविंद शिंदे यांच्यानंतर आता सुरेखा पुणेकर यांचं … Read more

वसंतदादांच्या वारसदारांचे भाजपमध्ये पायघड्या घालून स्वागत करु, चंद्रकांत पाटीलांची विशाल पाटलांना खूली आॅफर

www.hellomaharashtra

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस मधील वाद चव्हाट्यावर आलेला असताना ‘वसंतदादांच्या वारसदारांचे भाजपमध्ये आम्ही पायघड्या घालून स्वागत करु’ अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विशाल पाटील यांना खूली आॅफर दिली आहे. वसंतदादा पाटील यांचे वारसदार विशाल पाटील हे सांगली लोकसभेकरता काँग्रेस कडून इच्छुक आहेत. मात्र काँग्रेस राष्ट्रवादीने ही जागा स्वाभिमानीला … Read more

कल्याणराव काळे भाजपच्या वाटेवर…

Untitled design

पंढपूर प्रतिनिधी | पंढरपूरचे काँग्रेस नेते कल्याणराव काळे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. माढा मतदार संघातील रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला हा दुसरा मोठा धक्क बसण्याची शक्यता आहे. कल्याणराव काळे हे पंढरपुरातील तरुण नेते म्हणून ओळखले जातात. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी चांगली कामगिरी केली होती.कल्याणराव काळे यांनी २०१४ मध्ये काँग्रेसकडून … Read more

मोहिते-पाटलांचा पत्ता कट… भाजपकडून माढा मतदारसंघासाठी ‘हा’ उमेदवार जाहीर

Untitled design

नवी दिल्ली | भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची १२ वी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील माढा मतदार संघाचा उमेदवाराच्या नावाचा समावेसह आहे. माढा मतदार संघातून भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध संजय शिंदे अशी लढत पाहायला मिळेल. भाजप कडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने … Read more

उर्मिला मातोंडकर लढणार ‘या’ मतदारसंघातून

Untitled design

नवी दिल्ली प्रतिनिधी | काँग्रेसमध्ये प्रवेश केलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढणार आहे. यासाठी भाजपकडून खासदार गोपाळ शेट्टी हे उर्मिला यांचे प्रतिस्पर्धी असणार आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश करतांना उर्मिला म्हणाल्या होत्या की, आपण लहानपणापासून महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांनी प्रभावित असल्याने काँग्रेसची … Read more

अमित शहा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अर्ज भरणार…

Untitled design

मुंबई | गुजरातमधील गांधीनगर येथून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे लोकसभा निवडणुक लढणार आहेत. अमित शहा यांचा अर्ज भरण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले होते. उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण स्वीकारले आहे. उद्धव ठाकरे यांना बोलावून अमित शहा यांच्याकडून शिवसेना-भाजप युती मजबूत असल्याचे दाखवण्यात येत आहे. अमित शहा हे ३० मार्चला आपला उमेदवारी अर्ज … Read more

उंडाळकर गटाच्या २५ वर्षांच्या एकहाती सत्तेला सुरूंग, या ग्रामपंचायतीवर अतुल भोसले गटाची एकहाती सत्ता

लोहारवाडी ग्रामपंचायतीवर डॉ. अतुल भोसले गटाचे वर्चस्व कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लोहारवाडी (ता. कराड) येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ना. डॉ.अतुल भोसले यांचे समर्थक असणार्‍या जोतिर्लिंग विकास पॅनेलने सरपंच पदासह ५ जागा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले. विरोधी गटाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागल्याने, या निकालामुळे लोहारवाडी ग्रामपंचायतीत … Read more

सोमय्यांना शिवसेनेकडून विरोध कायम …

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | किरीट सोमय्यांनी मुंबई महापालिकेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत उध्दव ठाकरेंवर टीका केली होती. त्यामुळे भाजप नेते आणि खासदार किरीट सोमय्यांना ईशान्य मुंबईतून तिकीट देऊ नका, अशी थेट मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत सोमय्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेमध्ये बैठक … Read more

मी मोदींच्या शाळेत शिकले आहे, त्यांचा विद्यार्थी कच्चा कसा असेल ? – कांचन कुल

Untitled design

बारामती प्रतिनिधी | बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात भाजपकडून कांचन कुल या लोकसभा निवडणूक लढणार आहेत. भाजपचा विजयी संकल्प मेळावा काल पार पडला यावेळी बोलताना कांचन कुल म्हणाल्या, आमचे गुरु गिरीश बापट, महागुरू नरेंद्र मोदी आहेत. मी मोदींच्या शाळेत शिकलेले असल्याने, त्यांचा विध्यार्थी कच्च कसा राहील.’ असा सवाल त्यांनी बारामती केला. रासप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी … Read more

उत्तर मुंबईत काँग्रेसचा हा ठरणार नवा उमेदवार ?

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | बॉलीवुड जगतातही प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर महाराष्ट्रातून आगामी निवडणूक लढणार असल्याचे समोर आले आहे. उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या लढण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून लढण्यासाठी काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तसेच काही दिवसात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसमध्ये … Read more