राष्ट्रवादी, काँग्रेसच्या या नेत्यांचा भाजप प्रवेश…

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षबदल सत्र सुरूच आहे. मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रविण छेडा आणि नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या डॉ. भारती पवार यांनी मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत होते. इतर भाजप नेत्यांसह पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेही यावेळी उपस्थित होते. डॉ. भरती पवार यांनी राष्ट्रवादीतुन … Read more

गौतम गंभीर या पक्षातून लोकसभा निवडणूक लढणार…

Untitled design T.

नवी दिल्ली प्रतिनिधी | माजी क्रिकेटर गौतम गंभीर याने भाजप पक्षात प्रवेश केला आहे. गौतम गंभीर दिल्ली लोकसभा मतदार संघातून आगामी निवडणूक लढणार असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गंभीर यांनीं भाजप प्रवेश केला. नवी दिल्लीत भाजपकडे लोकसभेसाठी सात जागा आहेत. दिल्लीतील भाजप खासदारांना विरोध … Read more

भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची नावे जाहीर

Untitled design T.

नवी दिल्ली प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली असून पहिल्या यादीत १८२ उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील अनेक अपेक्षित मतदारसंघातील १६ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. महाराष्ट्रात ११ एप्रिल २०१९ रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला ७ जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात १८ … Read more

भाजपचे दिग्गज नेते येथून लढणार…

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत १८२ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या या पहिल्या यादीत भाजपचे दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. नरेंद्र मोदी यांचेही नाव या यादीत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा या यादीत समावेश आहे. नरेंद्र … Read more

सोलापूरसाठी भाजपचा हा उमेदवार निश्चित ?

Untitled design T.

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर लोकसभेसाठी अक्कलकोट येथील वीरशैव मठाचे मठाधीश डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित करण्यात आली आहे. जयसिद्धेश्वर यांची उमेदवारी भाजपकडून अजून जाहीर झाली नसली तरी त्यांच्या नावावर निर्णय झाला आहे. अक्कलकोट येथे काँग्रेस कडून सुशील कुमार शिंदे लढणार आहेत. त्यामुळे अक्कलकोट येथे जयसिद्धेश्वर यांची लढत सुशील कुमार शिंदे यांच्याशी होईल. अक्कलकोट … Read more

सांगलीत संजय पाटील अडचणीत, उमेदवारास पक्षाच्याच आमदारांचा विरोध 

स्मिता पाटील, गोपीचंद पडाळकर आणि स्वाभिमानी शड्डू ठोकून तयार सांगली प्रतिनिधी | भाजप खासदार संजय पाटील यांच्या उमेदवारीस भाजपच्या सर्व आमदारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पाटील यांच्याविषयीच्या तक्रारींचा पाऊस पडल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हैराण झाले. या बैठकीला खासदार संजय पाटील यांच्यासह आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, … Read more

रणजितसिंहांचे भाषण ऐकण्यासाठी पवारांनी बैठक थांबविली…

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज सर्व कुटुबीयांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी रणजीतसिंहांनी केलेले भाषण ऐकण्यासाठी शरद पवार यांनी बैठक थांबविली. धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी माढा मतदार संघातील उमेदवारी ठरविण्यासाठी बैठक आयोजित केली होती. मात्र त्याच दरम्यान मुंबई वानखेडे येथे आयोजित रणजितसिंह यांच्या … Read more

रणजीतसिंह मोहिते पाटिलांनंतर राष्ट्रवादीच्या या माजी खासदाराच्या मुलाचा भाजप प्रवेश

Untitled design T.

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींच्या मुलांची भाजपवारी सुरूच आहे. रणजीतसिंह मोहिते पाटीलांनंतर राष्ट्रवादीचे माजी खासदार गणेश दुधगावकर यांचे पुत्र समीर दुधगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज समीर यांनी देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे तसेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन भाजप प्रवेश निश्चित केला आहे. समीर यांनी अमेरिकेतून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. भारतात … Read more

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहितेंचा भाजप प्रवेश

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपले वडील विजयसिंह मोहिते पाटील वगळता सर्व कुटुबीयांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मुंबईत वानखेडे स्टेडियम शेजारी गरवारे सभागृहात त्यांचा भाजपा प्रवेश पार पडला. मोदींनी केलेल्या विकासामुळेच भाजपात प्रवेश करत असल्याचं रणजितसिंह यावेळी बोलताना म्हणाले. मोहिते घराण्याचा भाजपात योग्य मान राखला जाणार असल्याचं आश्वासन यावेळी … Read more

मराठवाड्यात लोकसभा उमेदवारांची कोंडी, काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवारच ठरेनात अन् सेना-भाजप निवांत

औरंगाबाद प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी मराठवाड्यात एकाही प्रमुख उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. सर्वच पक्ष उमेदवारांची अंतिम चाचपणी करताना चाचपडताहेत अशीच स्थिती आहे. आयाराम- गयारामांमुळे संभ्रम अधिकच वाढला आहे. औरंगाबादेत होळीनंतरच प्रमुख पक्ष उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. चंद्रकांत खैरेंविरुद्ध आघाडीतर्फे कोण लढणार; हे … Read more