विकासासाठी मी सैतानाबरोबर युती करण्यास तयार, अा. अनिल गोटे यांची खळबळजनक प्रतिक्रिया

Anil Gote MLA

धुळे | शहराच्या विकासासाठी मी सैतानाची मदत घेईन असे वाक्य १५ वर्षापूर्वी वापरले होते. राजवर्धन कदमबांडे यांना सोडून गेलेल्या घाणेरड्या दुषित रक्त पिऊन जगणाऱ्या जळवा आता त्यांच्यापासून वेगळ्या झाल्या आहेत. या पार्श्वभूमीकडे विकासाची दृष्टी असलेल्या कुठलीही व्यक्ती दुर्लक्ष करू शकत नाही. धुळे शहराचा विकास व येत्या पाच वर्षात देशातील सुंदर स्वच्छ पहिल्या १० महानगरात धुळे … Read more

महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा निर्णय – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

कोल्हापूर | सतिश शिंदे महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून कोल्हापूर हायवेवर येत्या एक- दोन महिन्‍यात जिल्ह्यातील बचत गटांच्या उत्पादीत वस्तुंच्या विक्रीसाठी अद्ययावत मॉल (विक्री केंद्र) विकसित केले जाईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना केली. जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून आजरा येथे विकसित … Read more

प्रभावी आणि परिणामकारक उपचारासाठी आरोग्यसुविधांचा लाभ रुग्णांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात येणार – मुख्यमंत्री फडणवीस

IMG WA

नागपूर | सतिश शिंदे समाजातील गरीब व गरजू लोकांपर्यंत प्रभावी व परिणामकारक आरोग्यसुविधेचा लाभ त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यात येत असून गरीब व गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे कार्य अटल महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमार्फत राज्यातील अत्यंत गरजू व गरिबांना खर्चिक व तातडीच्या उपचारासाठी 450 कोटी … Read more

दुष्काळ निवारण करण्यासाठी शासन आवश्यक त्या उपाय योजना करणार – पालकमंत्री डॉ. दीपक सावंत

Chandrakant Khaire

औरंगाबाद । सतिश शिंदे जिल्ह्यात सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. परंतु या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि काटेकोर वापर करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा-पाणी देण्यास शासनाचा अग्रक्रम असून दुष्काळ निवारणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणार असल्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ निवारणासाठी घेण्यात … Read more

महानगरपालिकांनी शहराच्या शाश्वत विकासावर भर द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

नागपूर । सतिश शिंदे २१व्या शतकात सर्वात मोठे आव्हान हे अस्तित्वाचे आहे. पुढील दहा-वीस वर्षात जगाचे तापमान दोन डिग्रीने वाढणार असून त्याचा परिणाम जीवसृष्टी, दुष्काळ व पाणीटंचाई या रुपाने दिसेल. या संकटावर मात करण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करणारी व्यवस्था उभी करावी लागेल. शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरातील सांडपाणी व दळणवळण व्यवस्था शहरांना प्रदूषित करणारी ठरणार … Read more

आर्थिक प्रगतीबरोबरच समाजाला विषमतामुक्तीकडे घेऊन जाणे गरजेचे आहे – सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar

मुंबई । सतिश शिंदे आर्थिक प्रगतीबरोबर समाजाला विषमतामुक्तीकडे घेऊन जाणे गरजेचे आहे. विकासाची फळं समाजातील सर्वस्तरात सारखी वितरीत होतात किंवा नाही हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आय.आय.टी. पवई येथे काल झालेल्या “अलंकार- ग्लोबल लिडरशिप समिट” मध्ये ते बोलत होते. विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्न होण्याचे आवाहन करून श्री. मुनगंटीवार म्हणाले, हे ज्ञानसंपन्न युवक … Read more

राज्यामध्ये लवकरच ‘मुख्यमंत्री पशुधन योजना’ सुरु करणार- पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर

Mahadev Jankar

नवी दिल्ली | सतिश शिंदे राज्यातील पशुधनात वाढ करण्यासाठी, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी ‘मुख्यमंत्री पशुधन योजना’ महाराष्ट्रात लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी येथे ‘ॲग्रो वर्ल्ड – २०१८’ परिषदेत दिली. येथील पुसा परिसरातील एनएएससी कॉम्पेल्कस मध्ये भारतीय कृषी … Read more

पालकमंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर तालुक्यातील पिकांची पाहणी

Vishnu Savara

पालघर प्रतिनिधी | सतिश शिंदे पालघर जिल्ह्यातील पिकांची बिकट स्थिती पाहता शासनाने तीन तालुक्यांमध्ये टंचाई सदृश स्थिती जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विष्णू सवरा यांनी पालघर तालुक्यातील चहाडे ग्रामपंचायत अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. या शेतांमधील भातपिकांचे दाणे आतून पोकळ असून त्याचा अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. … Read more

२० हजार गावांना पिण्याचे शुद्ध पाणी दिले जाणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

वर्धा | सतिश शिंदे प्रत्येक गावातील घरोघरात पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे हा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. १५ वर्षांपासून रखडलेल्या ग्रामीण पेयजल योजनांसाठी केंद्र शासनाने ८ हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करून निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून राज्यातील २० हजार गावांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यात येईल, असे प्रतिपादन … Read more

लपून वार करू नका, समोरून वार करा – पंकजा मुंढे

Pankaja Mundhe

प्रतिनिधी | ‘वाघाच्या पोटी वाघिणच जन्माला येते’ असे म्हणत दसरा मेळाव्याला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांनी सुरवात केली. संत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भगवानबाबांच्या २५ फूट उंचीच्या मूर्तीचे लोकार्पणही झाले. मेळाव्याला उत्तर देतांना मंत्री पंकजा म्हणाल्या, मी आणि आमचे सरकार मराठवाड्याकडे दुर्लक्ष करणार … Read more