BOI FD Rate Hike : Bank Of India च्या ग्राहकांना खुशखबर!! FD वरील व्याजदरात वाढ

BOI FD Rate Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँक ऑफ इंडिया (Bank Of India) हि देशातील सर्वात लोकप्रिय आणि कानाकोपऱ्यात पोचलेली राष्ट्रीय बँक असून या बँकेचे मोठ्या प्रमाणात ग्राहकवर्ग आहेत. तुम्ही सुद्धा बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीच्या अशा या बँकेने आपल्या FD वरील म्हणजेच मुदत ठेवी वरील व्याजदर वाढवले (BOI FD Rate … Read more