Home Loan : घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण ; ही बँक देत आहे सर्वात स्वस्त लोन

Home Loan : सध्याच्या महागाईच्या काळात स्वात:चे घर घेणे काही सोपें काम राहिले नाही. मात्र आता तुमच्या हक्काचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशा एका बँकेबद्दल सांगणार आहोत जी बँक तुम्हाला कमी व्याज दारात कर्ज उपलब्ध करून देणार आहे. होळीच्या निमित्ताने तुम्हाला घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर तुमच्यासाठी एक … Read more

Bank Of India | गृहकर्ज घेताय? बँक ऑफ इंडिया देतीये 8.3 टक्के व्याजदर, 31 मार्चपर्यंत घेऊ शकता लाभ

Bank Of India

Bank Of India | आपले स्वतःचे घर असावे, हे प्रत्येकाच्या ड्रीम लिस्टमधील एक मोठे स्वप्न असते. तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक अहोरात्र प्रयत्न करत असतात. परंतु अनेकांना एक हाती हे घर घेता येत नाही. त्यामुळेच लोक बँकेकडून गृहकर्ज घेतात. या कर्जाचा व्याजदर देखील अधिक असतो. परंतु आता गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. … Read more

10 वी पास उमेदवारांसाठी खुशखबर; Bank Of India मध्ये नोकरीची संधी

Bank Of India Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दहावी पास आहात? सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक आहात? तर मग तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे . कारण 10 वी पास उमेदवारांसाठी बँक ऑफ इंडिया मध्ये बंपर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून या भरती प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी तुम्हाला दहावी पास असणे गरजेची आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

Bank of India मध्ये 500 जागांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

Bank of India Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेतील नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ इंडियामध्ये (Bank of India Recruitment) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीअंतर्गत PO पदांच्या एकूण 500 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक असणारया उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 25 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. … Read more

Bank Of India च्या खातेधारकांसाठी आनंदाची बातमी !!! आता FD वर मिळणार 7.75% व्याज

Bank Of India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Of India : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Bank Of India ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ … Read more

Bank Of India ने FD वरील व्याजदर वाढवले, जाणून घ्या नवीन दर

Bank Of India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Of India मध्ये खाते असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वास्तविक, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाकडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. 01.10.2022 पासून हे नवीन दर लागू होतील असे बँकेकडून सांगण्यात आले आहे. शुक्रवारी RBI ने रेपो दर 50 बेस पॉईंट्सने वाढवून … Read more

Bank of India ने लॉन्च केली 444 दिवसांची टर्म डिपॉझिट स्कीम !!!

Bank Of India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of India कडून गुरुवारी 5.5 टक्के वार्षिक व्याज दर असणारी 444 दिवसांची टर्म डिपॉझिट स्कीम सुरू केली गेली आहे . बँकेकडून आता ज्येष्ठ नागरिकांना 0.5 टक्के अतिरिक्त व्याज देण्यात येईल. बँकेने सांगितले की,” 7 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित बँकेच्या 117 व्या स्थापना दिनानिमित्त ही स्पेशल टर्म डिपॉझिट स्कीम सुरू करण्यात … Read more

Bank Of India च्या ग्राहकांना झटका; बचत खात्यावरील व्याजदरात कपात

BOI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महत्त्वाची बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. याचे कारण म्हणजे बँकेने आपल्या बचत खाते आणि मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. BOI ने बचत खात्यावरील व्याजदरात 0.15 टक्के कपात केली आहे. मात्र ही कपात 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवरील व्याजदरात करण्यात केली आहे, तर बँकेने 2 कोटी … Read more

बँक ऑफ इंडियाच्या शाखेत भरदिवसा चोरी, चोरट्यांकडून 16 लाख लंपास

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दिवसाढवळ्या चोरी करण्यात आली आहे. या चोरटयांनी बँकेत सर्व कर्मचारी उपस्थित असताना 16 ते 17 लाखांची रक्कम लंपास केली. या चोरटयांनी केलेल्या चोरीची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हि … Read more

जर तुम्हालाही स्वस्तात घर घ्यायचे असेल तर ‘या’ तीन बँका देत आहेत संधी, त्याविषयीचे तपशील जाणून घ्या

home

नवी दिल्ली । जर तुम्ही स्वस्त घर घेण्याचा विचार करत असाल तर यावेळी तुम्हाला चांगली संधी आहे. वास्तविक, देशातील अनेक मोठ्या सरकारी बँकांनी तुमच्यासाठी ही खास ऑफर आणली आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा (BoB) आणि बँक ऑफ इंडिया (BOI) त्यांच्या डिफॉल्ट मालमत्तांचा ई-लिलाव (E-Auction) करणार आहेत. या अशा … Read more