चित्रीकरणाला परवानगी पण ज्येष्ठ कलाकारांना सिनेमाच्या सेटवर बंदीचं; निर्माते पेचात
मुंबई । चित्रपट-मालिकांच्या चित्रीकरणाला राज्य सरकारनं परवानगी दिलीय खरी, पण प्रत्येकाला नियमांच्या ‘चौकटी’मध्ये राहूनच काम करावं लागणार आहे. राज्य सरकारनं चित्रीकरणासाठी मार्गदर्शक सूचनांची यादीही जाहीर केली आहे. त्यात ६५हून अधिक वयोगटातील कलाकारांना चित्रीकरणाच्या सेटवर काम करता येणार नाही आहे. याचा फटका अनेक चित्रपटांच्या रखडलेल्या चित्रपटांच्या चित्रीकरणावर होणार आहे. प्रत्येक चित्रपटात वयोवृद्ध व्यक्तीची भूमिका सादर करताना … Read more