#GullyBoy | वंचित समाजातील स्वप्नाळू तरुणांची वास्तव कथा

Galli Boy Film Review

चित्रपटनगरी | विद्यानंद कडुकर प्रेम, मारधाड, चरित्रपट, राजकारण अशा विविध चित्रपटांची जंत्री मागील काही दिवसांत प्रेक्षकांना पहायला मिळाली. काही बडे कलाकार फ्लॉप ठरले तर अगदी नवोदितसुद्धा आता लोकांच्या गळ्यातील ताईत बनले. मागील ४ वर्षांत आपल्या चतुरस्र अभिनयाने लोकांना खिळवून ठेवणाऱ्या रणवीर सिंगचा गल्लीबॉय हा चित्रपट वंचित समाजातील स्वप्नाळू तरुणांची कथा आपल्यासमोर मांडतो. झोपडपट्टीतील लोकांना, पैसा … Read more

ABCD ३ साठी वरून ची २१ करोड ची मागणी

ABCD

फिल्मी दुनिया | वरून धवन आणि कॅटरिना अशी स्टार जोडी ने काम केलेला ABCD 3 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी वरुन ने २१ करोड रुपयांची डीमांड केली असल्याचं बोललं जात आहे. बिग बजेट मधे मोडल्या जाणार्या ABCD 3 चित्रपटाचं दिग्दर्शन रेमो डिसूझान यांनी केले आहे. चित्रपटासाठी वरूनन 21 करोड ची मागणी केल्याचं … Read more

सल्लू च्या ‘भारत ‘ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

Bharat Bollywood Movie

मुंबई | बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. या चित्रपटात अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचा निर्माता अतुल अग्निहोत्री याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केले आहे. ‘भारत’ च्या पोस्टरमध्ये सलमान आणि कतरिना वाघा-अटारी बॉर्डरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे दिसत आहेत. या चित्रपटातील कतरिनाचा … Read more

सल्लूच्या लव्हरात्री चित्रपटाचे नाव बदलून लव्हयात्री

LoveYatri Bollywood Movie

मुंबई | बाॅलिवुड अभिनेता सलमान खान याच्या लव्हरात्री या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले असून आता ते ‘लव्हयात्री’ असे करण्यात आले आहे. सल्लुचा लव्हरात्री चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नवरात्रोत्सव दाखविण्यात आला आहे. त्यावरुन काही धार्मिक संघटनांनी सलमानच्या चित्रपटावर टिका केली होती. तसेच चित्रपटाचे नाव लव्हरात्री असण्यालाही संघटनांनी विरोध केला होता. याप्रकरणी हिंदू … Read more