सावळ्या तरुणींना सिनेमात न घेण्याच्या बोलण्यावर भडकले शेखर कपूर; म्हणाले…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। फेअरनेस क्रीम ‘फेअर अँड लव्हली’मधून फेअर हा शब्द काढण्यात आला आहे. त्या ऐवजी आता कंपनीने ‘ग्लो’ हा शब्द वापरण्यास सुरुवात केली आहे. परिणामी या क्रीमचं नाव आता ‘ग्लो अँड लव्हली’ असं ठेवण्यात आलं आहे. कंपनीच्या या निर्णयावर अनेक सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त केला आहे. मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील यावर खुश झाली होती. आता … Read more