सेबीने BSE आणि NSE ला ठोठावला 5 कोटींचा दंड, Karvy घोटाळ्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोप
नवी दिल्ली । बाजार नियामक सेबीने देशातील दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज BSE (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) आणि NSE (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) यांना निष्काळजीपणासाठी दंड ठोठावला आहे. Karvy Stock Broking Ltd घोटाळ्याप्रकरणी दोघांना दंड ठोठावण्यात आला आहे. सेबीने मंगळवारी रात्री यासंदर्भात आदेश जारी केला आहे. आपल्या आदेशात सेबीने म्हटले आहे की, कार्वी स्टॉक ब्रोकिंगद्वारे ग्राहकांच्या सिक्युरिटीजचा गैरवापर … Read more