परपुरुषाशी संबंध असल्याच्या संशयावरून बॉयफ्रेंडने केली बांग्लादेशी गर्लफ्रेंडची हत्या; दोघेही राहत होते लिव्ह-इनध्ये

नवी मुंबई । कळंबोली परिसरात राहणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीची तिच्या प्रियकराकडून हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून सध्या त्याची चौकशी सुरु आहे. प्राथमिक माहितीनुसार, 7 डिसेंबरला कळंबोली येथील फ्लॅटमध्ये लिपी सागर शेख उर्फ रीना शेख हिचा मृतदेह पोलिसांना मिळाला होता. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. तिच्या हत्येला साधारण … Read more

एक्स गर्लफ्रेंडचा फोटो डीपी ठेऊन ‘कलियुगाची द्रौपदी’ लिहणं पडलं भारी; करावी लागली हवालातची वारी

राजकोट । ब्रेकअपनंतर एका तरुणाने एक्स गर्लफ्रेंडच्या फोटोवर कलियुगाची द्रौपदी लिहिले आणि तो फोटो मोबाईल डीपीवर ठेवत तिची बदनामी केली. मुलीने हा डीपी पाहिल्यावर तिने या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतल्याची अजब घटना गुजरातच्या राजकोटमध्ये घडली. पीडित मुलीचे हितेष नावाच्या मुलासोबत तिचे काही दिवसांपूर्वी प्रेमसबंध जुळले होते. राजकोटमध्येच या दोघांचे अफेअर … Read more

म्हणून सुंदर पत्नी असूनही पती देतात धोका..

Relationship Goals

Hello LoveGuru| पती-पत्नीचे नाते हे खुप गोड असते. प्रत्येक प्रसंगाला ते दोघे मिळून समोरे जातात. परंतु पत्नीकडून कधी-कधी अशा चुका होतात की, ज्यामुळे पती त्यांना धोका देऊ लागतात. त्यांना त्यांच्या पत्नीत इंट्रेस्ट राहत नाही. ते दुस-या तरुणीकडे आकर्षित होतात. यामुळे नात्यात दुरावा येऊ लागतो आणि शेवटी नाते तुटते. आज आपण असे ६ कारणे पाहणार आहोत … Read more

नववर्षी गर्लफ्रेंड ला द्या हे गिफ्ट

#HappyNewYear2020 | गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचं म्हटलं की सगळ्यांनाच मोठा प्रश्न पडतो की कोणतं गिफ्ट दिल्यावर ती जास्त खूष होईल. साधारणत: सर्व मुलं गर्लफ्रेंड ला गिफ्ट देताना कपडे, सॅंडल, घड्याळ किंवा सुगंधी अत्तर याचाच विचार करतात. परंतु या जुन्या गोष्टीच्या आयडिया मुळे क्वचितच एखादी मुलगी इम्प्रेस होईल. जर तुम्हाला नवीन वर्षानिमित्त तुमच्या प्रिय गर्लफ्रेंडला काहीतरी हटके … Read more

व्हॅलेंटाइन डे सप्ताहाची आज पासून सुरवात, जाणुन घ्या प्रत्येक डे विषयी

images

लव्हगुरु | फेब्रुवारी महीन्याला प्रेमाचा महिना म्हटलं जातं. कारण जगभरातील तरुण आपल्या प्रेयसीला I Love You म्हणण्यासाठी ज्या महिण्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात तो महिणा म्हणजे फेब्रुवारी. तरुणांमधे व्हॅलेंटाइन डे ची मोठी क्रेझ असते. गुलाबी थंडीत येणाऱ्या फेब्रुवारीतील व्हॅलेंटाइन डे ला तरुणांमधे ऊत्साह असतो. व्हॅलेंटाइन डे चा संपुर्ण आठवडा हा वेगवेगळ्या डें नी साजरा … Read more

सेक्स करताना महिला जास्त उत्तेजित होतात, जाणुन घ्या काय आहेत कारणे

Untitled design

लव्हगुरु | सेक्स करताना फक्त पुरूषच उत्तेजित होत नाहीत तर महिलाही बेडरूममध्ये आपल्या पार्टनरसोबत सेक्समध्ये आनंद प्राप्त होण्यासाठी उत्तेजित असतात. एका सर्वेक्षणानुसार असे समोर आले आहे की काही महिला अत्यंत लाजाळू असतात. तर काही सेक्सच्या दरम्यान अगदी बिनधास्त असतात. एका संशोधनातून अशी माहिती आली आहे की, महिला सेक्सचा वेळेस आपल्या पार्टनरसोबत मांजरी सारख्या वागतात अशी … Read more

महिलांना आकर्षित करतात पुरुषांचे हे पाच गुण !

Untitled design

लव्हगुरु | व्यक्तिमत्व जेवढं नम्र तेवढी लोकं आपल्याकडे आकर्षित होतात. सर्वांना समजून घेणाऱ्या, मिळून मिसळून राहणाऱ्या व्यक्ती सर्वांना जवळच्या वाटतात. ज्या लोकांचे विचार सर्वांना आवडतात. अशा व्यक्तिंचा मित्रपरिवारही मोठा असतो. प्रत्येक ठिकाणी त्यांना आदर मिळतो. त्यामुळे जाणून घेऊयात पुरूषांमध्ये असेलल्या अशा स्वभाव गुणांबद्दल जे महिलांच्या मनावर राज्य करतात. १) महिलांचा आदर – ज्या पुरूषांचे मन … Read more

बिकिनी उतरवून “All We Need is Freedom” म्हणणारा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

Screenshot

#Viralसच | आपली अंतर्वस्त्र उतरवून स्वातंत्राचा पुकार करणारा एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. बिकिनी उतरवून “All We Need is Freedom” असं म्हणणाऱ्या या महिलेला प्रेक्षकांकडून दाद हि मिळताना दिसत आहे. स्वातंत्र्य हे खरं तर सर्वांनाच हवं हवस वाटत असतं. मात्र त्याचा उपभोग घेण्यासाठी धाडस सुद्धा तितकेच महत्वाचे आहे असाच काहीसा … Read more

पती करतात ‘या’ ५ कारणांमुळे पत्नीवर संशय

Love

लव्हगुरु | पती-पत्नीच्या नात्यात सर्वात महत्त्वाचा असतो तो विश्वास. विश्वास असेल तर दोघांचेही नाते शेवटपर्यंत टिकून राहते. परंतु, याच विश्वासाची जागा जर संशयाने घेतली तर पती-पत्नीचे नाते खराब व्हायला आणि तुटायला फार वेळ लागत नाही. काही वेळा तर अगदीच क्षुल्लक कारणांवरून पती-पत्नीच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. त्यामुळे बऱ्याच वेळा पती आपल्या पत्नीवर संशय घेत असतात. … Read more

गर्लफ्रेंड ला इम्प्रेस करायचंय? मग हे करा

How to impress girlfriend

लव्हगुरु | गर्लफ्रेंड ला इम्प्रेस करण्यासाठी मुलं नेहमीच काहीतरी हटके शोधत असतात. नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी एकमेलाला इम्प्रेस करणं महत्वाचंच आहे. आणि म्हणुनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत गर्लफ्रेंड ला इम्प्रेस करायचा काही हटके गोष्टी. तुम्ही या गोष्टी केल्या तर तुमची गर्लफ्रेंड तुमच्यावर इम्प्रेस नक्कीच होईल आणि तुमच्यावर अधिक प्रेम करेल. गर्लफ्रेंड ला इम्प्रेस करण्यासाठी खालील … Read more