कामसूत्रानुसार ‘या’ गोष्टी करणाऱ्या पुरुषांकडे स्त्रिया सर्वाधिक आकर्षित होतात
लव्ह्गुरू | प्राचीन काळात लिहिलेले ‘कामसूत्र’ हे स्त्री आणि पुरुषाच्या नात्याला दृढ करण्यासाठी पूर्वी पासूनच फार महत्वाची भूमिका बजावीत आलेले आहे. कामसूत्र म्हंटले की बऱ्याच जणांच्या डोक्यात फक्त सेक्स लाईफ बद्दल चे सूत्र असलेले एखादे गद्य असा विचार येतो. परंतु कामसूत्र हे फक्त सेक्स लाईफ बद्दलच मार्गदर्शन न करता यात स्त्री आणि पुरुषांच्या एकंदरीत नात्यातला गोडवा कसा … Read more