BSNL ने लाँच केले 2 खास मंथली प्लॅन, या प्लॅनविषयी जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL : सध्याचे जग हे स्मार्टफोनचे आहे. वेगवान इंटरनेटमुळे आजकाल स्मार्टफोनचा वापर वाढतच आहे. याचबरोबर ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वच टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा निर्माण झाली आहे. यामुळेच ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपन्याकडून दररोज नवनवीन प्लॅन सादर केले जात आहेत. ज्यामुळे ग्राहकांचा देखील खूप फायदा होतो आहे. याच दरम्यान BSNL ने देखील … Read more