Budget 2021: कोरोना काळातील पहिल्या अर्थसंकल्पात खत आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्राला मिळू शकेल प्राधान्य
नवी दिल्ली । केंद्र सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत 2021 चे बजेट सादर करेल. कोरोना काळातील सरकारचे हे पहिले बजट असेल. सूत्रांकडून मिळालेल्या विशेष माहितीनुसार सरकार या वेळेच्या बजेटमध्ये फर्टिलाइजर सेक्टर साठी विशेष तरतूद करू शकते. या क्षेत्रासाठी डायरेक्ट बेनेफिट ट्रांसफर (DBT) जाहीर केले जाऊ शकते. त्याअंतर्गत कंपन्यांना दर आठवड्याला अनुदान भरावे लागणार आहे. तसेच … Read more