Budget 2021: काय स्वस्त होणार आणि काय महागणार?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या संकटानंतर आज पहिल्यांदाच देशाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वच देशावासियांचं लक्ष लागलं आहे. अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रावर भरीव तरतूद करण्यात येणार याबरोबरच काय स्वस्त होणार आणि काय महागणार? याकडेही संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आपण इथे पाहूया की काय स्वस्त आणि काय महाग होऊ शकत हेल्मेट स्वस्त होणार? केंद्र … Read more