5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसाठी ‘या’ 6 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावे लागेल; तज्ञांच्या विशेष सूचना
नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या काळात पुन्हा एकदा समतोल साधून अर्थसंकल्प सादर करण्याचे आव्हान अर्थमंत्र्यांसमोर आहे. एकीकडे कोरोनाचे नवीन रुग्ण झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे जागतिक समस्याही समोर आहेत. अशा परिस्थितीत,1 फेब्रुवारी 2022 रोजी आर्थिक अर्थसंकल्प सादर करणे हे अर्थ मंत्रालयापुढे मोठं आव्हान असेल. भारताचे आर्थिक स्वप्न साकार करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी आगामी अर्थसंकल्पात 6 क्षेत्रांवर किंवा उद्योगांवर … Read more