Mahila Samman Savings Certificate योजना झाली सुरु, याद्वारे कसा फायदा मिळेल ते पहा

Mahila Samman Savings Certificate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mahila Samman Savings Certificate : या वर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना जाहीर करण्यात आली होती. जी 1 एप्रिलपासून लागू झाली आहे. ही वन टाइम स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे जी दोन वर्षांसाठी दिली जाईल. शुक्रवारी राजपत्रात याबाबत एक अधिसूचना रिलीज करून ही माहिती देण्यात आली. केंद्रीय अर्थसंकल्पात या … Read more

Mahila Samman Savings Certificate म्हणजे काय ??? यामध्ये कोणकोणते फायदे मिळतील ते पहा

Mahila Samman Savings Certificate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mahila Samman Savings Certificate : या वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी ‘Mahila Samman Savings Certificate’ ही नवीन बचत योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही एक वन-टाइम सेव्हिंग स्‍कीम आहे. हे जाणून घ्या कि, केंद्र सरकारकडून मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना (SSY) नावाची योजना चालवली जाते आहे. तर SSY ही … Read more

Bank FD : ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी !!! आता ‘या’ बँकांच्या FD वर मिळणार 8.80% व्याज

FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : अर्थसंकल्पानंतर ज्येष्ठ नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहेत. सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्येपोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) अंतर्गत गुंतवणूकीची मर्यादा वाढवल्यानंतर, बँकांकडून आता मोठ्या ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी FD वरील व्याजदरात वाढ केली ​​आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा दुहेरी फायदा झाला आहे. अर्थमंत्र्यांनी दिला मोठा दिलासा … Read more

कोणत्या Income Tax Slab अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना किती कर भरावा लागेल ??? जाणून घ्या सर्व तपशील

Income Tax Slab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax Slab : बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या गेल्या. तसेच यावेळी अर्थसंकल्पामध्ये सरलीकृत टॅक्स सिस्टीम अंतर्गत, नवीन इन्कम स्लॅब आणि दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. मात्र, यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मनामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. नवीन … Read more

Budget 2023 : विदेशी खेळणी महागणार, खेळण्यांवरील आयात शुल्कात झाली 70% वाढ

Budget 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 2023 : 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023 सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या वर्षीच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. यावेळी सरकारने खेळणी आणि त्याचे पार्ट्स तसेच एक्सेसरीजवरील आयात शुल्कात 70 टक्क्यांपर्यंतने वाढ केली आहे. ज्यानंतर आता विदेशी खेळणी … Read more

Budget 2023 : अवघ्या 87 मिनिटांच्या आपल्या छोटेखानी अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी केल्या ‘या’ घोषणा

Budget 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 2023 : आज (1 फेब्रुवारी रोजी) देशाचा सर्वसाधारण Budget 2023 सादर केला गेला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. अशा परिस्थितीत निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्री म्हणून आपला सलग पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. आपल्या चार केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी … Read more

Budget 2023 : पेन्शनधारकांना पहिल्यांदाच मिळाला ‘या’ कर सवलतीचा लाभ, आता ते करू शकणार वार्षिक 15 हजार रुपयांची बचत

Budget 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 2023 : आज 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये अर्थमंत्र्यांकडून नोकरदार वर्ग, व्यवसायापासून ते गरीब-शेतकरी आणि महिलांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. यासोबतच सरकारने पेन्शनधारकांनाही दिलासा दिला आहे. आता देशात पहिल्यांदाच फॅमिली पेन्शनधारकांना स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळणार आहे. फॅमिली पेन्शन … Read more

Post Office च्या ‘या’ योजनेमधील डिपॉझिटच्या लिमिटमध्ये झाली वाढ !!!

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : आज 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये अर्थमंत्र्यांकडून नोकरदार वर्ग, व्यवसायापासून ते गरीब-शेतकरी आणि महिलांपर्यंतच्या लोकांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात, अर्थमंत्र्यांनी पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीमच्या (POMIS) डिपॉझिट्सची मर्यादा देखील वाढवण्याची घोषणा केली आहे. दर … Read more

Budget 2023 : आता PF मधून पैसे काढल्यावर द्यावा लागणार कमी TDS, जाणून घ्या कोणाला होणार फायदा

Budget 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 2023 : आज 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये अर्थमंत्र्यांकडून नोकरदार वर्ग, व्यवसायापासून ते गरीब-शेतकरी आणि महिलांपर्यंतच्या लोकांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. यामध्ये आता EPF मधून काढलेल्या रकमेवरील टीडीएस 30 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत केला गेला आहे. हे जाणून घ्या … Read more

Share Market : अर्थसंकल्पाचा विमा कंपन्यांना फटका, शेअर्समध्ये झाली 14 टक्क्यांपर्यंतची घसरण

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : आज 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये अर्थमंत्र्यांकडून नोकरदार वर्ग, व्यवसायापासून ते गरीब-शेतकरी आणि महिलांपर्यंतच्या लोकांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. यावेळी मध्यमवर्गीयांना दिलासा देताना नवीन सिस्टीम अंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स आकारला जाणार नसल्याची घोषणा … Read more