Budget | आज होणार अंतिम अर्थसंकल्प जाहीर; विधिमंडळात साडे 8 हजार कोटींच्या मागण्या सादर

Budget

Budget | आज म्हणजेच मंगळवारी 27 फेब्रुवारी 2024 रोजी वर्ष 2024 चा राज्य विधिमंडळाचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 8 हजार 609 कोटी 17 लाख रुपयांच्या पुरवण्या मागण्या उपमुख्यमंत्री आणि तसेच वित्तमंत्री अजित पवार यांनी सभागृहात मांडलेले आहेत. यावेळी झालेला अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वादळ, वारा यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच … Read more

ना कर ना दरवाढ : मलकापूरचा 59 कोटी 40 लाखाचा अर्थसंकल्प

Malkapur

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी मलकापूर नगरपरिषदेचा सन 2023-24 सालचा अर्थसंकल्पास विशेष सभेसमोर सादर केला. सदर अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारची दर व कर वाढ न करता सर्व समावेशक बाबींचा समावेश व सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प सादर करणेत येवून त्यास एकमताने मंजूरी देणेत आला. मलकापूर पालिकेचा 2023-24 सालचा एकूण 59 कोटी 40 लाखांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आल्याची … Read more

शिवसेनेने सर्व 55 आमदारांना बजावला व्हीप; दिले ‘हे’ कडक आदेश

Eknath Shinde Rebel MLA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्ताबद्दल झाल्यावर शिंदे आणि फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि नाव शिंदेगटाला बहाल केल्याने शिवसेना म्हणून शिंदे गटाने सर्व 55 आमदारांना व्हीप जारी केला आहे. या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या … Read more

आजपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु

Maharashtra Legislature

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे आणि फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे गट अधिक आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हं आहेत. आगामी निवडणुकीसाठी हे बजेट शिंदे-फडणवीस सरकारसाठी अत्यंत महत्वाचा मानलं जात आहे. दरम्यान, विरोधकांनी … Read more

Economic Survey : अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण का सादर केले जाते? जाणून घ्या याविषयीची माहिती

Economic Survey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Economic Survey : 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वसाधारण Budget 2023 सादर केला जाणार आहे. यासाठी अवघे काही दिवसच बाकी आहेत. मात्र त्यापूर्वी संसदेत एक डॉक्युमेंट सादर केले जाते, ज्याला आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) असे म्हणतात. जे 31 जानेवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामनकडून सादर केले जाईल. हे एक अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट असते. त्यामध्ये … Read more

Budget 2023 : पीएम किसान सन्मान निधीमध्ये वाढ होणार का ??? अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना आहेत ‘या’ अपेक्षा

Budget 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वसाधारण Budget 2023 सादर केला जाणार आहे. यासाठी अवघे काही दिवसच बाकी आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. सध्या जगभरात मंदीसदृश वातावरण आहे, अशा परिस्थितीत निर्मला सीतारामन या अर्थमंत्री म्हणून आपला सलग पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी मध्यमवर्गीयांना आयकरात … Read more

Kisan Credit Card म्हणजे काय ??? याद्वारे अशा प्रकारे मिळवा स्वस्त दरात कर्ज !!!

Kisan Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Kisan Credit Card : आता लवकरच संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. मात्र त्यापूर्वी केंद्र सरकारकडून सर्व सरकारी बँकांना ‘किसान क्रेडिट कार्ड’ साठीची प्रक्रिया सोपी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी डिजिटायझेशनची मदत घेण्यासही सांगितले आहे. यासोबतच पीएम किसानची मदत घेण्याचे आवाहनही सरकार कडून यावेळी केले … Read more

कोरेगाव मतदार संघासाठी अर्थसंकल्पात 50 कोटीची तरतूद : आ. महेश शिंदे

सातारा | कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव, खटाव व सातारा तालुक्यातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी आणि नव्याने रस्ते तयार करण्यासाठी आ. महेश शिंदे यांनी केलेल्या मागणीवरुन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी पुरवणी अर्थसंकल्पामध्ये 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीमुळे या तालुक्यांना जोडणार्‍या प्रमुख रस्त्यांची सुधारणा होणार असून, मतदारसंघाच्या विकासामध्ये तो … Read more

जिल्हा परिषदेचा 35 कोटी 27 लाखांचा अर्थसंकल्प सादर

औरंगाबाद – जिल्हा परिषदेचा 2022-23 साठीचा 35 कोटी 28 लाख 17 हजार रुपयांचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक निलेश गटणे यांनी काल सादर केला. 76 हजार 49 रुपये शिलकीचा अर्थसंकल्प असल्याचे प्रशासकांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांची पंचवार्षिक मुदत 20 मार्च रोजी समाप्त झाली. त्यामुळे त्यांचे अधिकार समाप्त होणार असल्याचे लक्षात घेऊन शासनाने … Read more

कोरोना महामारीच्या धक्क्यातून सावरताना मांडलेला एक समतोल अर्थसंकल्प : पृथ्वीराज चव्हाण

prithviraj chavan

कराड |  विधीमंडळात मांडलेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा एक समतोल अर्थसंकल्प आहे. मागील दोन वर्षे कोरोना महामारी आणि त्यामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे बंद होऊन आर्थिक नुकसान झाले. अशा परिस्थितीतदेखील महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने १७.९% (चालू किंमत) विकासदर नोंदवला. गुजरात, कर्नाटक यांसारख्या मोठ्या राज्यांपेक्षा महाराष्ट्राचा विकासदर अधिक आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोविडच्या अरीष्टातून बाहेर पडून पुन्हा एकदा … Read more