मेट्रो कारशेड विरुद्ध बुलेट ट्रेन! ठाकरे सरकारने घेतला मोदी सरकारसमोर ‘मोडेल पण वाकणार नाही’चा पवित्रा

मुंबई । मुंबईतील प्रस्तावित मेट्रो कारशेडवरुन ठाकरे सरकार विरुद्ध मोदी सरकार (Thackeray Govt vs Modi Govt) असा सामना सुरु झाला आहे. कारण हायकोर्टाने ठाकरे सरकारला झटका देत कांजूरमार्गमधील प्रस्तावित कारशेडच्या (Kanjurmarg metro car shed) कामाला स्थगिती दिली. त्यानंतर आता ठाकरे सरकारनेही जालीम हत्यार उपसण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही मेट्रो कारशेड रोखणार असाल तर आम्ही बुलेट … Read more

‘खासगी गाड्याच स्वतःचे भाडे ठरवतील, सरकार देईल सूट’- व्ही.के.यादव

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात खासगी ट्रेन सुरू झाल्यानंतर भारत सरकार त्या गाड्या चालविणार्‍या कंपन्यांना भाडे निश्चित करण्यासाठी सवलत देणार आहे. भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के. यादव म्हणाले की,”खासगी कंपन्यांना या दोघांचे स्वत: चे भाडे निश्चित करण्यास परवानगी देण्यात येईल. मात्र, त्या मार्गांवर एसी बस आणि विमानांचीही सुविधा असल्यास भाड्याविषयी निर्णय घेण्यापूर्वी कंपन्यांना याची काळजी … Read more

पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का! कोरोनामुळे बुलेट ट्रेनचा वेग मंदावला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे बुलेट ट्रेन ऑफ इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ही ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 508 कि.मी. मार्गावर चालविली जाणार आहे. यापूर्वीच भूसंपादनामुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला आहे आणि आता कोविड -१९ ने याची संपूर्ण टाइमलाईन रुळावरून घसरली आहे. हा प्रकल्प कधी पूर्ण होईल आणि भारताची बुलेट ट्रेन रुळावरून कधी धावेल … Read more

… म्हणून पंतप्रधान मोदींचा महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प रखडला

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई-अहमदाबाद दरम्यानचा बुलेट ट्रेन वेळेत सुरु होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. कोविड-१९ साथीच्या आजारामुळे, भूसंपादनाच्या कामास यावर्षी उशीर झाला आहे. त्याचा थेट परिणाम प्रकल्पावर होत आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन बुलेट ट्रेन प्रकल्पाचे बांधकाम करीत आहे. याच्या माध्यमातून देशातील हा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प तयार करण्यात … Read more

महाराष्ट्रातून धावणार आणखी दोन बुलेट ट्रेन; दोन नवीन मार्गांचा प्रस्ताव सादर

महाराष्ट्रात मुंबई-अहमदाबाद प्रस्तावित बुलेट ट्रेनला विरोध होत असताना रेल्वेने आणखी दोन मार्ग राज्यात आखले आहेत. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद यादव यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने देशभरात ६ नवीन बुलेट ट्रेन मार्गांसाठी तयारी सुरू केली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. ज्यात महाराष्ट्रातील दोन नवीन बुलेट ट्रेन मार्गांच्या प्रस्तावाचा समावेश आहे.

बुलेट ट्रेन मोदींची प्राथमिकता असू शकेल, देशाची नाही! काँग्रेसने साधला मोदींवर निशाणा

बुलेट ट्रेन ही मोदींची प्राथमिकता असू शकेल देशाची नाही, असा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. महाविकास आघाडीचे सरकार येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला बुलेट ट्रेनला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच मुद्यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

बुलेट ट्रेन बासनात गुंडाळायची हीच ती वेळ! मनसे आमदाराने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तब्बल एक महिन्यांच्या सत्ता नाट्यानंतर शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत आली आहे. शिवसेनेने आता भाजपच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय आणि मंजूर केलेल्या प्रकल्पाचे परीक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यात मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनसह राज्यातील अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बुलेट ट्रेन संबंधी थेट आव्हान केलं आहे.

बुलेट ट्रेनला लागू शकतो ब्रेक

thumbnail 1531242791152

मुंबई ते अहमदाबाद संकल्पित बुलेट ट्रेनला अनेक अडचणीतून जावे लागत आहे. पालघर मधील फलोत्पादक शेतकऱ्यांनी केलेला विरोध मावळतो ना मावळतो तोपर्यंत नवीन समस्या बुलेट ट्रेन समोर येऊन उभी ठाकली आहे. विक्रोळी मध्ये स्थित गोदरेज कंपनीच्या मालकीच्या ३.५ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण केल्या शिवाय बुलेट ट्रेन पुढे सरकू शकत नाही. गोदरेज कंपनी च्या जमिनीचे बाजार मूल्य ५०० … Read more