आता स्वतःची कंपनी उघडणे झाले खूप सोपे, 1 जुलै पासून बदलणार नियम; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने आता कोणत्याही भारतीय नागरिकाला आपली नवीन कंपनी उघडणे खूप सोपे केले आहे. यासाठी केंद्र सरकारने सेल्फ-डिक्लरेशनच्या आधारे नवीन कंपनीच्या ऑनलाइन नोंदणीसाठी नव्या नियमांना अधिसूचित केले आहे. हे नियम 1 जुलैपासून लागू होतील. या नवीन नियमांनुसार कंपनी सुरू करण्यासाठीची कागदपत्रे अपलोड करण्याची गरज आता दूर केली गेली आहे. जर आपल्याला … Read more

घरी बसून हाताला काम नसेल तर ६ हजारात सुरु करा ‘हा’ व्यवसाय; महिन्याला कमवा ४० हजार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या महामारीमुळे सध्या सर्व शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसही बंद आहेत. त्यामळे आता लहान मुले असो की मोठी, सर्व मुले ऑनलाइनच शिक्षण घेत आहेत. ज्यामुळे ऑनलाइन क्लासेसची क्रेझ बरीच वाढली आहे. जर आपणही घरात रिकामेच असाल किंवा आपली नोकरी गमावली असेल तर काळजी करण्याची काहीच आवश्यक्यता नाही. निराश होण्याची तर अजिबात … Read more

लॉकडाउन काळात नोकरी गेली असेल तर चिंता करू नका; घरच्या घरी करा ‘हा’ उद्योग आणि कमवा लाखो रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या काळात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे लोकाना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. आपण जिथे जिथे पहाल तिथे अशी एक तरी बातमी असते की मोठ्या कंपन्या आपल्या लोकांना नोकर्‍यावरून काढत आहेत. त्यामुळे अशावेळी प्रत्येक व्यक्तीला या साथीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आम्ही आपल्यासाठी घरातल्या घरातच बसून आपला व्यवसाय सुरु करण्याची … Read more

स्वयंरोजगारासाठी दिव्यांग तरुण धडकला थेट अधिकाऱ्यांच्या दारात  

अचलपूर नगरपालिकेमध्ये आज एक दिव्यांग व्यक्तीने नगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या कक्षात धडक देत रोजगाराची विचारपूस केली. या दिव्यांग व्यक्तीची स्वयंरोजगारासाठीची धडपड पाहता संबंधित अधिकाऱ्याने या व्यक्तीला मदतीचे आश्वासन दिले आहे. मो.  ईमरान असे या दिव्यांग तरुणाचे नाव आहे.  

आता कार्ड जवळ नसेल तरीही ATM मधून पैसे काढता येणार, पहा काय आहे प्रक्रीया

मुंबई प्रतिनिधी । आता एटीएम कार्डाशिवाय पैसे काढणं सोपं झालंय. SBI नंतर आणखी एक सरकारी बँक बँक ऑफ इंडियानं ही सुविधा सुरू केलीय. बँक ऑफ इंडियाचे ग्राहक QR कोड स्कॅन करून ATM मधून पैसे काढू शकतात. म्हणून बँकेनं एटीएममध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI)द्वारे क्युआर कोडचं नवं फीचर जोडलंय. ही सुविधा मुंबई, दिल्ली आणि चेन्नई इथे … Read more