Mukesh Ambani : Disney सोबतच्या करारानंतर रिलायन्स आणखी एक मोठा सौदा करणार; मनोरंजन क्षेत्रात दबदबा वाढणार

mukesh ambani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mukesh Ambani) देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे कायम कंपनीच्या विस्तारासाठी कार्यरत असतात. आजपर्यंत त्यांनी घेतलेले निर्णय हे कायम कंपनीच्या हिताचे ठरले आहेत. गेल्या काही वर्षांत रिलायन्स इंडस्ट्रीजने अनेक जागतिक ब्रँड्ससोबत बिजनेस केला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस ही कंपनी जागतिक स्तरावर विस्तारताना दिसतेय. (Mukesh Ambani) अलीकडेच रिलायन्सने डिस्नीसोबत … Read more

HDFC Credit Card : HDFC बँकेने लाँच केली 4 नवी क्रेडिट कार्ड्स; जाणून घ्या कोणाला होणार फायदा?

HDFC Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (HDFC Credit Card) देशातील खाजगी व्यावसायिक क्षेत्रात सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या HDFC बँकेने नवीन ४ बिजनेस क्रेडिट कार्ड्स लॉंच केली आहेत. HDFC बँकेने छोट्या आणि मध्यम स्वरूपाच्या व्यावसायिकांसाठी अर्थात SME साठी ही क्रेडिट कार्ड्स लॉंच केली आहेत. त्यामुळे या बिजनेस क्रेडिट कार्डसाठी केवळ SME क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक अर्ज करू शकणार … Read more

स्वतःचा व्यवसाय सुरु करायचाय? मग ‘या’ सरकारी योजना ठरतील फायदेशीर

Governement Schemes For Business

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल नोकरी सोबत जोडधंदा टाकण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. मात्र त्यामध्ये काही जणांना यश मिळते तर काही जणांना अपयश पत्करावे लागते. व्यवसाय सुरु करायचं म्हंटल तर त्यासाठी आर्थिकदृष्टया आपण सक्षम असणं आवश्यक आहे. परंतु हातात पैसे नसल्याने अनेकजण इच्छा असूनही व्यवसाय सुरु करत नाहीत. पण तुम्हाला माहित आहे का? सरकारच्या अशा काही … Read more

नोकरीसोबत ‘हे’ साईड बिजनेस करा अन लाखो रुपये कमवा

Side Business Ideas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल अनेकजण स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरी तर करतातच मात्र त्यासोबत आर्थिक स्थिती वृद्धिंगत करण्यासाठी नोकरी सोबतच इतर जोडधंदा करण्याकडे अनेकजण वळतात. नोकरी सोबतच केला जाणारा जोडधंदा नेमका कोणता करायचा असा प्रश्न पडतोच. पण आता चिंता करू नका. आम्ही तुम्हाला अशाच काही साईड बिझनेस बद्दल काही आयडिया देणार आहोत त्यामाध्यमातून तुम्ही अगदी … Read more

धीरुभाई अंबानी यांनी कुटुंबियांसाठी ठेवली होती ‘इतकी’ मोठी संपती

Dhirubai Ambani With Mukesh And Anil Ambani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक, उद्योगपती धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani)यांची आज (28 डिसेंबर) 91 वी जयंती असून त्यांनी दिलेले उद्योग क्षेत्रातील योगदान आणि आपल्या कुटुंबियांसाठी ठेवलेली संपत्ती याबद्दल नेहमीच चर्चा होत असते. धीरुभाई अंबानी हे गुजरातमधील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मले. त्यांना प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करावा लागला. व्यावसायिक म्हणून सुरुवात करताना त्यांना संघर्षाचा सामना … Read more

Elon Musk पुन्हा ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; पहा त्यांची एकूण संपत्ती

Elon Musk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्लूमबर्ग बिलियनेअर्स यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये अरबपतींच्या लिस्ट मध्ये बरेच चढ उतार दिसत आहे. यातच आलेल्या अपडेट नुसार टेस्लाचे सीईओ एलोन मस्क हे सर्वांत श्रीमंत उद्योगपती बनलेले आहे. त्यांनी फ्रान्समधील अब्जाधीश आणि फॅशन ग्रुप लुई विटा मोएट हेनेसीचे सीईओ बर्नार्ड अरनॉल्ड यांना मागे टाकत पहिले स्थान गाठलं आहे. गेल्या पाच दिवसांपासून … Read more

Blinkit Zomato Trend : दूध मांगोगे तो दूध देंगे, सातबारा मांगोगे तो सातबारा देंगे

Blinkit Zomato Trend

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या Zomato अन blinkit या कंपन्यांची नावे असणाऱ्या होर्डिंगचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे (Blinkit Zomato Trend). दूध मांगोगे तो दूध देंगे, खीर मंगोगे तो खीर देंगे असे मजकूर या बॅनरवर लिहिलेले आहेत. परंतु नक्की हे प्रकरण आहे काय याबद्दल अनेकांना लक्षात येत नाही. रस्त्यावर दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे … Read more

Share Market Ideas : Future & Options Trading म्हणजे काय? काही Basic Facts समजून घेऊया

future and option trading

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर मार्केट (Share Market) किंवा स्टॉक मार्केट मध्ये प्रत्येकाला आपल्या गुंतवणुकीतून नफा मिळणं अपेक्षित असते. गुंतवणुकीसाठी शेअर मार्केट मध्ये अनेक पर्याय आहेत. त्यामधील Future आणि Options कॉन्ट्रॅक्ट बाबत आज आपण माहिती घेणार आहोत. खरं तर फ्युचर्स आणि ऑप्शन्स यांना डेरिव्हेटिव्ह ट्रेड देखील म्हटले जाते कारण ते त्यांची किंमत underlying assets मधून … Read more

8 वर्षांच्या जुळ्या भावांनी सुरू केले 2 Start-Up; 5 लाखांचा निधीही मिळाला

Anay Ramakrishnan and Abeer Ramakrishnan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षात 2 जुळ्या भावांनी स्टार्ट अप (Start-Up) उपक्रम सुरु केल्याची अभिमानास्पद माहिती समोर येत आहे. अनय रामकृष्णन (Anay Ramakrishnan) आणि अबीर रामकृष्णन (Abeer Ramakrishnan) अशी या दोन्ही भावांची नावं असून या दोघांच्या नावावर दोन स्टार्टअप आहेत. “एक ट्रॅक्शन स्टेजमध्ये आहे आणि दुसरा अजूनही विचारात आहे. यातील पहिला … Read more

मोदींमुळे तुमची आर्थिक उलाढाल वाढली? अदानींनी सगळंच सांगून टाकलं

narendra modi gautam adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अदानी ग्रुपचे चेअरमन आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात भरपूर वाढ झाली आहे. विरोधकांनी यावरून अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्या संबंधावर निशाणा साधला होता. त्याच दरम्यान तुम्हाला खरच मोदींमुळे फायदा झाला का ? असा सवाल एका इंटरव्हिव्ह मध्ये अदानी यांना केला असता त्यांनी … Read more