सत्तेत आल्यानंतर पहिला CAA कायदा रद्द करू; काँग्रेसची मोठी घोषणा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संपूर्ण देशभरात गेल्या महिन्यातच मोदी सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) कायदा लागू केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या कायद्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. अशातच “सत्तेत आल्यानंतर इंडिया आघाडी पहिला सीएए कायदा रद्द करेल” अशी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी केली आहे. त्यामुळे आता राजकिय वर्तुळात सीएए कायद्यासंदर्भातील … Read more