दिवाळीपूर्वी केंद्राकडून मोठी भेट ! अमरावती मार्गे नवीन मार्गिका बांधण्यासह 6,798 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी

cabinet meeting

दिवाळी तोंडावर असताना केंद्राकडून तेलंगणा ,बिहार , आंध्र प्रदेशला मोठी भेट मिळाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि बिहारचा समावेश असलेल्या दोन रेल्वे प्रकल्पांना मंजूरी दिली असून त्यांची एकूण अंदाजे किंमत ६,७९८ कोटी रुपये आहे. अमरावती मार्गे नवीन मार्गिका बांधण्यास मंजुरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने बिहारमधील नरकटियागंज-रक्सौल-सीतामढी-दरभंगा आणि … Read more

टोलमाफी, मेट्रो विस्तार,सिंचन ते रतन टाटा…! ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 19 महत्वपूर्ण निर्णय

state cabinet meeting

आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यामध्ये जोरदार वाहू लागले आहेत अशातच महायुती सरकार आता मोठमोठे निर्णय घेताना दिसत आहे. ‘लाडकी बहीण योजना’ असेल किंवा विविध प्रकल्पांचा उद्घाटन असेल महायुती सरकार विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहे. अशातच आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 19 महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

ठाणेकरांची होणार वाहतूक कोंडीतून सुटका ! ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाच्या सुधारित आराखड्याला मंजुरी

thane metro

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत 38 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ठाणेकरांच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाबाबत देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून ठाणे रिंग मेट्रो रेल्वेच्या 12,220 कोटींच्या सुधारित आराखड्यास कॅबिनेट बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. ठाण्यातील वर्तुळाकार मेट्रो … Read more

विधानसभेच्या तोंडावर शिंदे सरकारचा मास्टरस्ट्रोक ! गायीला राज्य माता-गोमातेचा दर्जा

gomata

हिंदू धर्मामध्ये गाईला मातेचे स्वरूप मानलं जातं. गाईला ‘गोमाता’ असं संबोधलं जातं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतले जाताना दिसत आहेत. त्यामध्ये योजना आणि प्रकल्पांचा समावेश आहे. अशातच आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला असून आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत गाईला ‘राज्य माता -गोमातेचा’ दर्जा घोषित करण्यात आला आहे. शिंदे सरकारचा हा … Read more

कोतवालांच्या मानधनात 10 टक्के वाढ, ग्राम रोजगार सेवकांना 8 हजार रुपये मानधन

eknath shinde cabinet ministry

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली राज्य मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली. या याबैठकीत तब्बल ४८ निर्णय घेत महायुती सरकारने कामाचा धडाका लावला आहे. सरकारने कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ केली आहे. देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना सुरु करण्यात आली आहे. याशिवाय ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये … Read more

वृद्ध साहित्यिक, कलाकारांना 5 हजार रुपये मानधन मिळणार; मंत्रिमंडळाचे 17 धडाकेबाज निर्णय

Cabinet meeting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारकडून (State Government) अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील राज्याच्या हितासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांमध्ये, राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासह वृद्ध साहित्यिक, कलाकारांना 5 हजार रुपये मानधन घोषणा ही … Read more

शिंदे- फडणवीसांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ 10 महत्त्वाचे निर्णय

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची आज पाचवी कॅबिनेट बैठक मुंबईत पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीत अध्यक्षस्थानी होते. यावेळी शिंदे – फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिकांच्या प्रभाग रचनेच्या निर्णयासह 10 महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले. 1) मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा – आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत … Read more

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पार पडली. शिंदे- भाजप सरकारकडून पेट्रोल- डिझेलसह राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीसह नऊ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 1) पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त – राज्यात सरकार स्थापन … Read more

आयुष्मान भारत डिजिटल मिशनला मंत्रिमंडळाची मंजुरी, आता आरोग्याशी संबंधित माहिती ऑनलाइन रेकॉर्ड केली जाणार

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी आयुष्मान भारत डिजिटल मिशनला (ABDM) मंजुरी दिली. या मिशनसाठी 5 वर्षांसाठी 1,600 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. NHA ही आयुष्मान भारत डिजिटल मिशनची अंमलबजावणी करणारी संस्था आहे सरकारी निवेदनानुसार, आयुष्मान भारत डिजिटल मिशनद्वारे टेलीमेडिसिन आणि … Read more

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता पुढील मार्चपर्यंत 80 कोटी लोकांना मिळणार 5 किलो मोफत रेशन

Free Ration

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणजेच PMGKAY(Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) मार्च 2022 पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. आता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मार्च 2022 पर्यंत मोफत रेशन मिळणार आहे. याशिवाय, तीनही कृषी कायदे मागे घेण्यास … Read more