DTH शी संबंधित नियमात केंद्राने केला मोठा बदल, कोट्यावधी ग्राहकांवर होणार परिणाम!
नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी डायरेक्ट टू होम (DTH) सेवा प्रदान करण्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये दुरुस्तीला मंजुरी दिली असून यामुळे आता 20 वर्षांसाठी लायसन्स दिले जाऊ शकतात. यासह लायसन्स फीचे कलेक्शन एक वर्षऐवजी तीन महिन्यांच्या आधारे घेतले जाईल. याद्वारे सरकार सातत्याने कमाई करत राहील आणि डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्यांवरही भार पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more