.. तर लोकांवर कुत्री कापून खायची वेळ येईल; प्रचार सभेत पडळकरांचे वादग्रस्त वक्तव्य

Gopicand padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकिय पक्ष प्रचार सभा घेताना दिसत आहे. याच प्रसार सभेमध्ये भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. सोमवारी शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना,”बकरी राखायचे बंद केले तर लोकांवर कुत्री कापून खायची वेळ येईल” असे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले … Read more