मोठी बातमी! गोपीचंद पडळकरानंतर संजय राऊतांवर चप्पलफेक; राजकीय वर्तुळात खळबळ

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार सभेत गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर राज्यात पुन्हा खळबळ माजवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापुरात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या कारवर चप्पलफेक करण्यात आली आहे. सोलापुरातून संजय राऊत गाडीतून बसून जात असताना त्यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार … Read more

सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक.., पडळकरांची खोचक टीका

supriya sule gopichand padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अहमदनगर येथे धनगर समाजाच आंदोलन सुरू असताना त्याठिकाणी जाऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. आता या टीकेला गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळेंवर सडकून टीका करत असताना, “सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक” असं वक्तव्य केलं आहे. त्यांनी … Read more

गोपीचंद पडळकर म्हणजे तमासगीर…; ठाकरे गटाच्या नेत्याची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीचे सरकार असतांना गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन केले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन जोरदार हल्लाबोल केला होता. आता त्यांचे सरकार असताना गोपीचंद पडळकर का बोलत नाही. असती अनादिलनात त्यांनी तमाशा केल्याने ते तमासगीर आहेत, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद … Read more

… तर जितेंद्र जितुद्दीन, शरद पवार हे समशुद्दीन आणि अजित पवार अजरुद्दीन झाले असते

padalkar on awahad and pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजा यांच्याबाबत केलेल्या एका विधानावरून राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांवर टीका करताना शरद पवार आणि अजित पवारांवर सुद्धा निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर जितेंद्र जितुद्दीन, शरद … Read more

अजित पवारांविषयी बोलताना पडळकरांची जीभ घसरली; म्हणाले की,

Gopichand Padalkar Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक विधान केले होते. यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदापवारांवर निशाणा साधला. यावेळी त्यांची जीभ घसरली. “संभाजी महाराज धर्मवीर नसते जे कोणी असे म्हणत आहेत असे म्हणणाऱ्यांची कदाचित ‘सुंता’ झाली असती. त्यांना जर तसे वाटत असेल तर प्रसारमाध्यमांच्या … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे तर टोळी, एक ना एक दिवस संपणारच; पडळकरांची टीका

padalkar pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून ती एक टोळी आहे, त्यांना कोणतीही वैचारिक बैठक नाही अशी जळजळीत टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष संपणार आहे असा इशाराही त्यांनी दिला. पडळकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसला कोणताही वैचारिक बेस नाही. राष्ट्रवादीला कोणत्याही प्रकारचा … Read more

होय मी उपटसूंभ, पवार किस झाड कि पत्ती?; गोपीचंद पडळकरांचा पुन्हा हल्लाबोल

Gopichand Padalkar Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार व अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर आज अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले. “पडळकरच्या टीकेला आणि उपटसूंभ लोकांना उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाही”, अशा शब्दात अजित पवार यांनी उत्तर दिले. यावर आता पडलकरांनी पलटवार केला आहे. “होय आहे … Read more

शरद पवार जाणता राजा नाही नेणता राजा; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

Gopichand Padalkar Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “राज्यात फक्त एकच टोळी आहे ती म्हणजे काका-पुतण्या यांची होय. यांनी 1 हजार कोटी निधी बारामतीला, पैसे खान्देशचे विकास त्यांचा. हे बारामतीचे काका-पुरणे चोरटे आहेत. दिवसाही हे दोघे दरोडे टाकतात. पवारांना जाणता राजा म्हणतात. कसले राजा? ते तर नेणता राजा आहेत, अशा शब्दात भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष … Read more

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या पवारांना संघर्ष शब्दाचा अर्थतरी…; पडळकरांचा हल्लाबोल

Gopichand Padalkar Sharad Pawar Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या कुटुंबियातील वाद हा सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. पवार कुटुंबातील आता तरी सदस्याचे नाव पडलकरासमोर आले कि पडळकर चांगलेच आक्रमक होतात. आज पडलकरांनी आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. रोहित पवार हा बिनडोक माणूस आहे. सोन्याचा चमचा तोंडात … Read more

शरद पवार नावाचा माणूस…; पडळकरांची एकेरी शब्दांत टीका

padalkar pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने पवार कुटुंबियांवर टीका करत असतात. आता त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावरून शरद पवारांवर एकेरी शब्दात टीका केली आहे. धनगर समाजाचा सर्वात मोठा वैचारिक शत्रू म्हणजे बारामतीचा शरद पवार आहे असं विधान त्यांनी केलं आहे. ते सांगलीतील आरेवाडी येथील दसरा मेळाव्यात बोलत होते. पडळकर म्हणाले, राजकारणामध्ये धनगर … Read more