Diwali Offer : Volkswagen च्या ‘या’ कारवर मिळत आहे 1 लाखांपर्यंत सूट, फीचर्स तपासा

Diwali Offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Diwali Offer : सध्या देशभरात सणासुदीचे वातावरण आहे. या काळात लोकांकडून जोरदार खरेदी केली जाते. ज्यामुळे जवळपास प्रत्येक कंपनीकडून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक दिल्या जात आहेत. ऑटो सेक्टरही यामध्ये मागे नाही. कारण अनेक कार कंपन्यांकडून आपल्या वाहनांवर भरघोस सूट दिली जात आहे. यामध्ये फॉक्सवॅगनकडून आपल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही टिगुनवर मोठ्या प्रमाणात … Read more

Vehicle Scrappage Policy म्हणजे काय ??? त्याचे फायदे जाणून घ्या

vehicle scrappage policy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । vehicle scrappage policy : केंद्र सरकारकडून नुकतेचस्क्रॅपिंग पॉलिसी सुरु करण्यात आली आहे. ज्याअंतर्ग्रत अनेक सवलती दिल्या जात आहेत. स्क्रॅपिंग म्हणजे जर एखाद्याकडे 15 वर्षांपेक्षा जुनी कार असेल तर त्याचे रजिस्ट्रेशन रद्द केले जाईल. ज्यानंतर अशा गाडयांना रस्त्यावर उतरता येणार नाही. मात्र जर असे करताना कोणाला पकडले गेले तर त्याला दंड देखील … Read more

Car : CNG-हायब्रिड इंजिनमध्ये काय फरक आहे??? अशा प्रकारे समजून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Car : पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढत जाणाऱ्या किंमतींमुळे जगभर त्यांच्या इतर पर्यायांची मागणी देखील वाढतच आहे. या पर्यायांमध्ये सध्या CNG, ऑटो LPG, हायब्रिड पॉवरट्रेन आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरट्रेन असलेल्या कारचा समावेश आहे. भारतातही पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा चांगला इंधन पर्याय म्हणून CNG कडे पहिले जाते आहे. त्याच बरोबर पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा … Read more

‘या’ बँकांकडून दिले जात आहे सर्वात स्वस्त Car Loan, व्याज दर तपासा

Car Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Car Loan : कोरोना काळात सर्वाधिक फटका बसलेली ऑटो इंडस्ट्री आता त्यातून बाहेर पडत आहेत. यामध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्यांकडून भारतीय बाजारपेठेत उत्कृष्ट आणि उच्च दर्जाच्याचे फीचर्स असलेल्या अनेक नवीन कार लॉन्च केल्या जात आहेत. अशातच सणासुदीचा हंगाम देखील जवळ आला आहे. यामध्ये बहुतेक लोकांकडून नवीन कारची खरेदी केली जाते. … Read more

Car Loan : सेकंड हँड कार घेण्यासाठी अशाप्रकारे स्वस्त दरात मिळवा कर्ज !!!

car Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Car Loan : देशातील पर्सनल कारच्या वाढत्या मागणीमुळे वापरलेल्या कारच्या मागणीतही लक्षणीय वाढ झाली आहे. आता बहुतांश कार कंपन्याकडून देखील सेकंड हँड कार विकल्या जात आहेत. याशिवाय कंपन्या वापरलेल्या गाड्यांवर फायनान्सच्या सुविधाही देत ​​आहेत. आता वापरलेल्या कार्सना शून्य डाऊन-पेमेंट पर्यायाने फायनान्स केला जाऊ शकेल, मात्र त्यासाठी जास्त व्याज दर द्यावा लागेल. … Read more

जबरदस्त लूक अन् वेगाने चार्जिंग होणाऱ्या जगातील टॉप 5 Electric Cars !!!

Electric Cars

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Electric Cars : जगभरात इलेक्ट्रिक कारसाठी बाजारपेठ मोठी होत आहे. या गाड्यांची मागणी बरोबरच उत्पादनातही आधीच्या तुलनेत वाढ झाली आहे. अनेक आघाडीच्या कार कंपन्यांनी आपल्या लोकप्रिय कार्सचे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात आणले आहेत. सर्वसाधारणपणे, इलेक्ट्रिक कार चार्ज होण्यासाठी बराच वेळ लागतो. इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक सर्वात मोठी गैरसोय आहे. … Read more

Car Loan : सेकंड हँड कारसाठी कर्ज कसे मिळवावे ते जाणून घ्या

car Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Car Loan : कोरोना महामारीनंतर अनेक लोकं स्वतःचे वाहन खरेदी करण्यात रस दाखवत आहेत. ज्यामुळे देशभरात वाहनांची मागणी वाढते आहेत. अशातच सेकंड हँड कारच्या मागणीतही लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. ज्याच्या परिणामी आता बहुतांश कार कंपन्या देखील सेकंड हँड कार विकत आहेत. याबरोबरच या कंपन्या फायनान्सची सुविधा देखील देत ​​आहेत. आता सेकंड … Read more

Maruti कडून भारतात लॉन्च केली जाणार 5 डोअर व्हर्जन एसयूव्ही !!

Maruti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Maruti : कोरोना नंतर जगभरातील बाजार आता खुले झाले आहेत. कोरोना काळात सर्वात जास्त नुकसान हे ऑटो इंडस्ट्रीला सोसावे लागले आहे. अशातच आता देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी सलेल्या मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेसाठी काही नवीन गाड्या घेऊन येणार आहे. अलीकडेच कंपनीने भारतात मारुती ब्रेझा लॉन्च केली आहे. यानंतर आता Maruti विटारा … Read more

SUV खरेदी करायची आहे ??? त्याआधी ‘हे’ टॉप 10 मॉडेल पहा

SUV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (SUV) ची मागणी खूप वाढत आहे. अनेक लोकं आता छोट्या कारपेक्षा एसयूवीच खरेदी करत आहेत. यामागील कारण असे कि, त्यांच्या स्पोर्टियर लुक, परफॉर्मन्स आणि पॉवर मुळे खडबडीत रस्त्यावरही प्रवास सुखकर होतो. तसेच कार निर्मात्यांसाठी देखील ही सर्वात आवडीची कॅटेगिरी बनली आहे. जर मागच्या महिन्याच्या सेल्स रिपोर्ट … Read more

Car Safety Features : नवीन कार खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते जाणून घ्या

Car Safety Features

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Car Safety Features :सामान्यतः नवीन कार खरेदी करताना लोकं कारचा मायलेज आणि त्यामधील सुविधांना प्राधान्य देतात. मात्र हे लक्षात घ्या की बहुतेक लोकांकडून कारच्या सेफ्टी फीचर्सकडे दुर्लक्ष केले जाते. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये दिलेले फिचर्स अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यासोबतच ड्रायव्हर आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कारमध्ये योग्य सेफ्टी फीचर्स नसेल तर अशा वाहनातून … Read more