Budget 2021: या अर्थसंकल्पात भ्रष्टाचारविरोधी संस्था लोकपालला मिळाले सुमारे 40 कोटी रुपये

नवी दिल्ली । सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी लोकपाल (भ्रष्टाचारविरोधी संस्था) साठी बजटमध्ये सुमारे 40 कोटींचे वाटप करण्यात आले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी सादर केलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पानुसार, मार्चमध्ये समाप्त होणाऱ्या चालू आर्थिक वर्षासाठी लोकपालला 74.4 कोटी रुपये वाटप करण्यात आले होते, आता ते कमी करून 29.67 कोटी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्याचबरोबर, … Read more

SSR Case: ‘शेवटी आमचाचं तपासच जिंकणार’; मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिहांचे CBI तपासावर प्रश्नचिन्ह

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) जग सोडून 6 महिन्यांपेक्षाही अधिक काळ झाला आहे. सीबीआयकडून (Central Bureau of Investigation) त्याच्या केसची चौकशी केली जात आहे. मात्र, सीबीआयने आतापर्यंत कोणताही अहवाल सादर केला नसल्यामुळे आता सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अगोदर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि आता मुंबईचे … Read more

सॅल्यूट! छापेमारीत जप्त केलेले तब्बल 45 कोटींचं 103 किलो सोनं CBIच्या कस्टडीमधून गायब

नवी दिल्ली । केंद्रीय तपास संस्था CBIच्या गलथानपणाची एक धक्कादायक घटना तामिळनाडूमध्ये समोर येत आहेत. सीबीआयने छापेमारी दरम्यान 103 किलो ग्रॅम सोनं जप्त केलं होतं. या सोन्याची एकूण किंमत तब्बल 45 कोटी होती. मात्र सीबाआयच्या ताब्यात असलेलं हे सोनं आता अचानक गायब झालं आहे. कोर्टाने या प्रकरणात तामिळनाडू सीबी-सीआयडीला चौकशीचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

ईडी, सीबीआयला चीन आणि पाकिस्तानची सुपारी देऊन सीमेवर पाठवा ; शिवसेनेचा भाजपला चिमटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधकांना नमवण्याचे तंत्र ईडी, सीबीआयला माहीत आहे असा विद्यमान राज्यकर्त्यांचा समज आहे. त्यामुळं या संस्थांना राष्ट्रीय शौर्य गाजवण्याची संधी मिळायला हवी. ईडी आणि सीबीआयला चीन व पाकिस्तानची सुपारी देऊन सीमेवर पाठवा. चीन, पाकिस्तान गुडघे टेकून शरण येतील,’ अशी खोचक टीका शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनानं सध्या दिल्ली दणाणून गेली आहे.आंदोलकांना … Read more

संजय राऊतांनी व्यंगचित्र ट्वीट करत साधला ईडी, सीबीआयवर निशाणा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडी ने छापे मारल्या नंतर भाजप आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेला आहे. ईडी च्या छापेमारीनंतर शिवसेना आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. भाजप सूडबुद्धीने हे सर्व करत आहे असा आरोप त्यानी केला होता. आता नुकतंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्वीट … Read more

‘भाजप काळात CBI ची अवस्था पानटपरी सारखी’; सुप्रीम कोर्टाच्या ‘त्या’ निर्णयानंतर राज्यातील मंत्र्याचा हल्लाबोल

मुंबई । सुप्रीम कोर्टाने (Supreme Court of India) सीबीआयला (CBI) एखाद्या प्रकरणाची चौकशी करायची असल्यास राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारनं CBIला राज्यात थेट तपास करण्याची दिलेली विशेष परवानगी काढून घेतली होती. यानंतर विरोधांनी राज्य सरकारवर टीका केली होती . मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम … Read more

ठाकरे सरकारच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाची मोहर! CBI ला परवानगीशिवाय कोणत्याही राज्यात प्रवेश नाही

नवी दिल्ली । राज्य आणि केंद्रात संघर्ष निर्माण करणाऱ्या एका महत्वाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय दिला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (CBI) कोणत्याही राज्यात चौकशी करण्यासाठी संबंधित राज्याची परवानगी आवश्यक असेल, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. भारतीय राज्यघटनेतील तशी तरतूद आहे. ही तरतूद संविधानातील संघराज्याच्या नियमाचा भाग असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे आता … Read more

राजकीय पोळी भाजण्यासाठी वापर होत असल्याने CBIला राज्यात ‘नो एण्ट्री’ – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई । CBI ही अत्यंत प्रोफेशनली काम करणारी संस्था आहे, पण त्यांचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याची शंका आहे. त्यामुळे राज्य सरकारने CBIची महाराष्ट्रात नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. CBI  यापुढे महाराष्ट्राच्या परवानगीशिवाय राज्यात चौकशी करु शकणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. CBIला जे काही … Read more

CBI चे माजी संचालक अश्विनी कुमार यांची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

शिमला | सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार यांनी आपल्या शिमला येथील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. अश्विनी कुमार यांनी मणिपूर नागालँडचे गव्हर्नर म्हणून देखील जबाबदारी सांभाळली होती. अश्विनी कुमार यांच्या आत्महत्येबाबत शिमल्याचे पोलीस अधिकांश मोहित चावला यांनी एका नामांकित वृत्तसंस्थेला माहिती दिली. अश्विनी कुमार पोलीस अधिकाऱ्यांसाठी आदर्श होते त्यांचा मृत्यू अशाप्रकारे होणं ही घटना अत्यंत … Read more

अजून CBIचा रिपोर्ट बाकी, आतापासूनच डीजे वाजवू नका! निलेश राणेंचा शिवसेनेला टोला

मुंबई । सुशांत सिंग राजपूत केसमध्ये AIIMS अहवालात सुशांतने आत्महत्यांचं केल्याचं म्हटलं आहे. AIIMS डॉक्टरांच्या टीमने सुशांतने आत्महत्या केल्याचा अहवाल सीबीआयला सुपूर्द केला आहे. AIIMS च्या या अहवालानंतर सुशांत प्रकरणावरून टीका करणाऱ्या विरोधकांवर शिवसेना निशाणा साधत आहे. दरम्यान, शिवनेनेला सुशांत प्रकरणावर सतत लक्ष करणाऱ्या निलेश राणे यांनी अजून CBIचा रिपोर्ट बाकी, आतापासूनच डीजे वाजवू नका … Read more