केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता?

central gov

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53% करण्यात आला आहे. बुधवारी केंद्र सरकारने याबाबतची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने राजाच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांना पत्र पाठवले आहे. केंद्र शासनाप्रमाणेच महागाई भत्त्यात वाढ देण्याचं राज्य सरकारचा प्रचलित धोरण आहे. त्यामुळे … Read more

करोडो शेतकऱ्यांना सरकारकडून दिवाळी गिफ्ट ! रब्बी पिकांच्या MSP मध्ये वाढ, जाणून घ्या नवीन दर

msp

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने प्रमुख रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला. गव्हाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 150 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 2,275 रुपयांवरून 2,425 रुपये करण्यात आली आहे. तसेच मोहरीच्या दरात 300 रुपयांनी वाढ झाली … Read more

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने केला मदतीचा हात पुढे; 1492 कोटींचा निधी मंजूर

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यावर्षी राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. आणि याच अतिरिक्त पावसामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पूर आलेला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यामुळे आता देशातील 14 राज्यांना केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून 5 हजार 858 कोटी 60 लाखांचा अग्रीम निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये महाराष्ट्र … Read more

Pooja Khedkar : पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ; केंद्र सरकारची मोठी कारवाई

Pooja Khedkar dismissed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरवर (Pooja Khedkar) केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकरला IAS सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. यापूर्वी UPSC ने पूजा खेडकरवर कारवाई केली होती, आता केंद्राने सुद्धा तिला बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पूजा खेडकरने आयएएस … Read more

Unified Pension Scheme | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणली UPS योजना; NPS आणि OPS पेक्षा मिळणार जास्त लाभ

Unified Pension Scheme

Unified Pension Scheme | केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना आपल्यासाठी आणत असतात. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी देखील सरकारकडून विविध योजना लागू केल्या जातात. अशातच आता केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे. आणि या योजनेला मंजुरी देखील दिलेली आहे. या नवीन योजनेचे नाव युनिफाईड पेन्शन स्कीम (UPS) (Unified Pension Scheme). असे आहे. या आधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी … Read more

Agniveer Reservation | केंद्र सरकारचा मोठा निर्णय! केंद्रीय सुरक्षा दलामध्ये माजी अग्निवीरांना वय आणि शारीरिक चाचणीत सूट

Agniveer Reservation

Agniveer Reservation | सरकारने अनेक विविध योजना आणलेल्या आहेत. यातीलच केंद्र सरकारची अग्नीवीर योजना ही सध्या चर्चेत आहे. परंतु या योजनेवरून मोठा वाद चालू झालेला दिसत आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षातील नेते देखील सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत. अशातच आता केंद्र सरकारने माजी अग्निरांसाठी (Agniveer Reservation) केंद्रीय सुरक्षा दलामध्ये आरक्षणाची मोठी घोषणा केलेली आहे. याबद्दल … Read more

Nano Fertilizer Subsidy | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘नॅनो खता’साठी केंद्र सरकार देणार 50 टक्के अनुदान

Nano Fertilizer Subsidy

Nano Fertilizer Subsidy | शेती करताना खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आपली एखादी चूक देखील महागात पडू शकते. आणि आपल्या शेतीचे नुकसान होऊ शकते.नआपण शेतीतील पीक चांगले यावे त्याचप्रमाणे कीटकनाशकांचा नाश व्हावा, यासाठी रासायनिक खते यांचा वापर करतो. अनेकवेळा या खतांचा आपल्याकडून अतिवापर होतो. आणि आपल्या जमिनीचा पोत बिघडतो. जमिनीचा बिघडल्यामुळे मृदा, हवा, पाणी या … Read more

Government Scheme : सरकारची PDS योजना ठरणार फायदेशीर; स्वस्तात मिळणार ‘या’ गोष्टी

Government Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Government Scheme) दिवसागणिक वाढत जाणारी महागाई सर्वसामान्यांवर भारी पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने महागाई नियंत्रित करण्यासाठी भारत ब्रँड लॉंन्च केला. भारत ब्रँडअंतर्गत किराणा सामानाची स्वस्त दरात विक्री सुरु करण्यात आली. ज्याचा फायदा साहजिक सर्वसामान्य जनतेला झाला. यानंतर आता भारत सरकार ऑनलाईन विक्रीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या Flipkart आणि Amazon सारख्या लोकप्रिय … Read more

16 वर्षाखालील मुलांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश बंद; केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी

Coaching Classes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवसेंदिवस शाळांबरोबर कोचिंग क्लासेसचे प्रमाण देखील वाढत चालले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने नवीन आणलेल्या नियमानुसार आता 16 वर्षाखालील मुलांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देता येणार नाही. तसेच सर्व कोचिंग क्लासेसला चांगले मार्क्स आणि रँक मिळवून देण्याची कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही. या मार्गदर्शक सूचना केंद्रीय … Read more

New Heat And Run Law: देशभरातून विरोध दर्शवण्यात आलेला ‘हिट अँड रन’ कायदा काय आहे?

New Heat And Run Law

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतंच केंद्र सरकारने हिट अँड रन विधेयक पास केलं आहे. या विधेयकाला राष्ट्रपतीहिट अँड रन द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हे मंजुरी मिळाली आहे. ज्यामुळे आता कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या असून हा आता एक नवा कायदा बनला आहे. मात्र आता या कायद्यामध्ये करण्यात आलेल्यातरतुदींना देशभरातून विरोध दर्शवला जात आहे. या कायद्यानुसार, एखादया अपघातात … Read more