आता ‘या’ लोकांकडून हिरावून घेतला जाऊ शकतो फॅमिली पेन्शनचा अधिकार, त्यासाठीचे नियम जाणून घ्या
नवी दिल्ली । फॅमिली पेन्शनच्या माध्यमातून केंद्र सरकार देशातील अनेक कुटुंबांना मदत करते. नोकरीतून रिटायर झाल्यानंतर पेन्शन घेण्यासाठी सरकारने काही नियम केले आहेत. या नियमांनुसार, पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला फॅमिली पेन्शन मिळते. मात्र, केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने फॅमिली पेन्शनमध्ये मोठा बदल केला आहे. माजी सैनिक कल्याण विभाग, संरक्षण मंत्रालयाने पेन्शन आणि पेन्शनर … Read more