महिलांनो, आता नवऱ्याऐवजी मुलांच्या नावे करा पेन्शन; सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या, महिलांचे सबलीकरण करण्याच्या अनेक योजनांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे. आता महिला कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पतीऐवजी महिलांना त्यांची पेन्शन थेट मुलांच्या नावे करता येणार आहे. मोदी सरकारच्या या मास्टरस्ट्रोकचे सध्या सगळीकडे कौतुक होत आहे. या धाडसी निर्णयाने समाजात मोठा बदल येणार आहे. … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यादिवशी मिळणार PM kisan योजनेचा 16 वा हप्ता

Pm kisan Yojna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नव्या वर्षामध्ये केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना एक खास गिफ्ट मिळणार आहे. लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा होणार आहे. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान किसान योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. त्यावेळी देशभरातील आठ कोटीहून अधिक शेतकऱ्याच्या खात्यावर 18,000 कोटी रुपये जमा करण्यात आले होती. त्यामुळे आता … Read more

अयोध्या होणार जागतिक आध्यात्मिक केंद्र; 35 हजार कोटींचा मेकओव्हर प्लॅन

Ram Mandir Ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रामजन्मभूमी अयोध्येला श्री रामाचे मंदिर (Ayodhya Ram Mandir) व्हावे ही भारतातील हिंदूंची मनस्वी इच्छा होती. भाजपप्रणीत केंद्र सरकारच्या कार्यकाळात अयोध्येच्या राममंदिराला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा सिग्नल दिला आणि आता भव्य असे राम मंदिर उभारले गेले आहे. केंद्र सरकार फक्त राममंदिर उभारणार करत नाही तर अयोध्येची संस्कृती जपत या नगरीचा कायापालट करणार आहे. … Read more

Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणार मोठी घट; सरकारकडून जनतेला नव्या वर्षाचं गिफ्ट?

Petrol Diesel Price Reduce

Petrol Diesel Price । देशात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्किल झालं आहे. खाद्यपदार्थपासून ते सर्वच जीवनावश्यक्य वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या असल्याने जनतेच्या खिशाला चांगलाच चाप बसत आहे. परंतु आता देशभरातील नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकार लवकरच पेट्रोल- डिझेलचे दर कमी करू शकते. त्याबाबत हालचालीना वेग आला असून केंद्र सरकार (Central Government) … Read more

बेटिंग ॲप्स आणि बनावट कर्ज जाहिरातींवर बंदी येणार; मंत्रालयाकडून सूचना जारी

beeting App

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्याच्या काळात बनावटी कर्ज ॲप्सचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे अप्रत्यक्षपणे लोकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे अशा बेटिंग ॲप आणि बनावटी कर्ज जाहिरातींवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नुकत्याच मंत्रालयाने बेकायदेशीर कर्ज ॲप्स आणि बेटिंग ॲप्स काढून टाकण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे फसवणुकीच्या घटनांना आळा … Read more

केंद्र सरकारचे ठोस पाऊल! दहशतवादाला पाठिंबा देत असलेल्या या संघटनेवर घातली बंदी

Amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी केंद्र सरकारने मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर संघटनेवर बंदी घातली आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा(UAPA) अंतर्गत सरकारने संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ही संघटना दहशतवादी गटांना पाठिंबा देत होती तसेच, ती अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होती असे गंभीर आरोप केंद्र सरकारने लावले आहे. त्यामुळेच या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची … Read more

सर्वसामान्यांना तांदूळ 25 रुपये किलो दराने मिळणार; केंद्र सरकारची नवी योजना

rice

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या वाढत्या महागाईच्या काळात केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच, केंद्र सरकार सर्वसामान्यांना भारत ब्रँड अंतर्गत गव्हाचे पीठ, डाळीसह तांदूळ देखील सवलतीच्या दरात पुरवणार आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून तांदूळ 25 रुपये किलो दराने विकला जाणार आहे. खरे तर तांदळाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने ही … Read more

सरकारची महिलांसाठी खास योजना! कमी व्याजदारात मिळेल 2 लाखांपर्यंत कर्ज

women scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी स्वर्णिमा कर्ज योजना आणली आहे. या योजनेचा हेतूच महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे असा आहे. ही खास योजना नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने सुरू केली आहे. आज आपण या योजनेबाबतच माहिती जाणून घेणार आहोत. स्वर्णिमा कर्ज योजनेअंतर्गत केंद्र सरकार तीन लाखांपर्यंत … Read more

लक्ष दया! लहान मुलांच्या सर्दी-खोकल्याच्या या औषधावर सरकारने घातली बंदी; हे कारण आले समोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लहान मुलांना सर्दी खोकला झाला की त्यांना अँटी-कोल्ड ड्रग दिले जाते. परंतु या औषधावर भारताच्या औषध नियामकाने बंदी घातली आहे. 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी अँटीकोल्ड ड्रग कॉम्बिनेशन्स देण्यास बंदी घालण्यात आली आहे. कफ सिरफच्या वापरामुळे जगभरामध्ये 141 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच भारताच्या औषध नियामकाने या औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय … Read more

नवीन वर्षात केंद्राचे पुणेकरांना खास गिफ्ट! पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो वाढवण्यास दिली मंजुरी

pune metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकारकडून नवीन वर्षाच्या निमित्ताने पुणेकरांना एक खास गिफ्ट मिळणार आहे. आता केंद्र सरकारने मेट्रोला निगडीपर्यंत वाढवण्यासही मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे नवीन वर्षामध्ये पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम सुरू होणार आहे. ज्यामुळे आता पिंपरी ते निगडीचा प्रवास देखील पुणेकरांसाठी सोपा होऊन जाईल. केंद्र सरकारने पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो विस्तारीकरणाला … Read more