आघाडी सरकार उत्तम चाललंय; मग आमच्या लोकांना का आकर्षित करताय?”; चंद्रकांतदादांनी घेतला राष्ट्रवादीचा धसका

Ajit dada chandrakant patil

अहमदनगर । गेले काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेमध्ये मेगाभरती होणार असल्याची विधान पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून केली जात आहेत. भाजपचे दिग्गज एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाने भाजपला खिंडार पडल्यानंतर राष्ट्रवादी त्यांना आणखी काही धक्के देण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. किमान तशी वातावरण निर्मिती करत आहे. दरम्यान, या सर्व घडामोडीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. ”आघाडी … Read more

अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर फडणवीसांचं सरकार 80 तासांत पडलं नसत – चंद्रकांत पाटील

Ajit dada chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तिन्ही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु, असं राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाडप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर 80 … Read more

‘चंद्रकांतदादा प्रदेशाध्यक्षपद सोडा!’ राजीनाम्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

chandrakant patil

कोल्हापूर । चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आता पक्षातूनच करण्यात आली आहे. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांच्यासमोर होम पीचवरच आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांनी चंद्रकांतदादांच्या … Read more

निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला वेसण घातली, त्याचा राग रानगव्यास मारून काढला काय? राऊतांनी डिवचले

मुंबई । पुण्यात जंगलाची वाट चुकून मानवी वस्तीत शिरलेल्या रानगव्याच्या मृत्यू झाला होता. यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपला डिवचलं. पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत काही मानवी गव्यांना लोकांनी वेसण घातली. त्याचा राग रानगव्यास मारून कोणी काढला काय? अशी अप्रत्यक्ष टीका संजय राऊतांनी केली. (Sanjay Raut On … Read more

कृषी कायदा रद्द होणार नाही असं म्हणणारे चंद्रकांत पाटील काय पंतप्रधान आहेत का?? – हसन मुश्रीफ

hasan musriff chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले असून सरकारला इशारा देत आहेत. दरम्यान, केंद्र सरकार कृषी कायदा बदलणार नाही असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा खरपूस … Read more

केंद्राने केलेला कृषी कायदा रद्द होणार नाही ; चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

chandrakant dada sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले असून सरकारला इशारा देत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला इशारा दिला होता. पण काही केल्या हा कायदा रद्द होणार नाही असं … Read more

एखाद्यानं पक्ष सोडला तर काय फरक पडतो ते आता कळेल; खडसेंचा हल्लाबोल

Khadse Fadanvis

जळगाव। विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झाला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कुणी पक्षातून बाहेर पडले म्हणजे पक्षाला काय फरक पडतो हे आता चंद्रकांत पाटील यांना कळेल. ते म्हणाले होते की हिमालयात निघून जाईन, आता मी तेच बघतोय ते हिमालयात … Read more

पुणे पदवीधरमध्ये भाजप स्वतःच्याच सापळ्यात अडकली; ‘ही’ खेळी आली अंगलट

पुणे । भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीने यंदा खेचून घेतली. चंद्रकांत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेषत: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे नागपूरमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे पुण्यातून पाटील यांना झटका बसल्याचे यातून स्पष्ट झाले. महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार … Read more

‘चंद्रकांत पाटलांचा विनोदी विधान करणाचा लौकिक’; निकालानंतर शरद पवारांचा चिमटा

पुणे । पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त झालं आहे. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे-नागपूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेत. हा भाजपाला मोठा धक्का समजला जात आहे. तर औरंगाबाद मतदार संघातही महाविकास आघाडीने विजय मिळवला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चिमटा … Read more

विधान परिषदेच्या सर्व ६ जागांवर विजय आमचाचं! पुणे तर एका हाती जिंकू!- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर । राज्यातील 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या जागेसाठी मतदान पार पडत आहे. या 6 जागाही आम्हीच जिंकणार असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या जागांवर चुरस आहे पण विजयाची खात्री असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. इतकच नाही तर पुण्याची जागा एका हाती जिंकणार पाटील … Read more