मराठा नेत्यांना आरक्षण नको असते तर आम्ही त्यावेळी अध्यादेश पारित केलाचं नसता- पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजातील काही बड्या नेत्यांना मराठा आरक्षण नको असल्याचे म्हटलं होतं. चंद्रकांत पाटलांच्या या विधानावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आता उत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटलांचे मराठा आरक्षणाच्या विधानविषयी गांभीर्यांने घ्यायची गरज नाही, त्याचे ते विधान हास्यास्पद आहे. आमच्यातील मराठा नेत्यांना आरक्षण … Read more

मराठा समाजाच्‍या नेत्‍यांनाच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही – चंद्रकांत पाटील यांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाच्‍या नेत्‍यांनाच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही. त्‍यांना आपल्‍या समाजातील लोक रिकामे राहवेत, शहाणे होऊ नयेत असेच वाटत असते. कारण ती मानस त्‍यांच्‍या मागे फिरण्‍यास उपयोगी पडतात. असा  गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आ. पाटील पुढे म्‍हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी भारतीय जनता पक्ष सुरवातीपासूनच आक्रमक … Read more

संघर्षाची भूमिका न घेता संवादाची भूमिका घ्या! चंद्रकांत पाटलांचा खडसेंना सल्ला

कोल्हापूर । एकनाथ खडसे यांनाही सर्व प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळं त्यांनी संघर्षाची भूमिका न घेता संवादाची भूमिका घ्यावी, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते. मागील काही दिवसापासून पक्षनैतृत्वावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकमागोमाग एक आरोप … Read more

महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं? चंद्रकांत दादांनी उडवली राऊतांच्या विधानाची खिल्ली

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यात फक्त ठाकरे ब्रँड असून हा ब्रँड घालवण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा आरोप भाजपवर केला होता. राऊतांच्या या विधानाची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दाखल घेत खाल्ली उडवली आहे. महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं? असा उपरोधक सवाल करतानाच महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच ब्रँड आहेत. … Read more

महाविकासआघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला- चंद्रकांत पाटील

पिंपरी-चिंचवड । मराठा आरक्षणाबाबत महाविकासआघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची बोचरी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाकडून दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, काँग्रेसच्या अनेक नेत्यांना मराठा आरक्षण कधी मान्यच नव्हतं. मान्य होतं, तर १५ वर्षे … Read more

काँग्रेसच्या काही मराठा नेत्यांना आरक्षण नकोचं होतं, चंद्रकांत पाटील यांचा आरोप

मुंबई । सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणावर स्थगितीचा निर्णय दिल्यापासून विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड ठेवली आहे. चांगल्या समन्वयानं मराठा आरक्षणाचा हा खटला सर्वोच्च न्यायालयात जिंकता आला असता. पण काँग्रेसच्या काही मराठा नेत्यांना आरक्षण नको होतं. त्यांना मराठा आरक्षणात कमीपणा वाटत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. “मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर मागास समाज … Read more

खोटे शपथपत्र दाखल केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील गोत्यात येण्याची शक्यता; कोर्टाने दिले तपासाचे आदेश

पुणे । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना येत्या काही दिवसात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. न्यायालयानं पाटील यांच्या नावे फेक ऑफिडेव्हीट प्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत. कोथरुडच्या डॉ, अभिषेक हरिदास यांनी पाटील यांच्याविरोधात शपथपत्रात माहिती लपवल्याचा दावा केला होता. पाटील यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात आपण दोन कंपन्यांचे संचालक असल्याचे उत्पन्न लपवले. याशिवाय एका केसमध्ये … Read more

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बदली घोटाळा करत पैसे गोळा केले; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

मुंबई । महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी १५ टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला आहे, असा आरोप करतानाच या प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राज्य सरकारने कोरोनामुळे बदल्या रोखल्या होत्या पण नंतर पंधरा टक्के बदल्यांना परवानगी देऊन त्यावरील स्थगिती उठविली. … Read more

एकदा प्रवेश केल्यावर भाजपमधून कोणी जातं का? राष्ट्रवादीच्या दाव्यावर चंद्रकांत पाटलांचा प्रतिप्रश्न

पुणे । भाजपमध्ये गेलेले अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत येण्यास उत्सुक असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेटाळला आहे. सोमवारी पुण्यात झालेल्या पत्रकारपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दाव्यावर भाजपमधून कोणी जातं का, असा प्रतिप्रश्नच त्यांनी यावेळी विचारला. भाजपच्या १०५ आमदारांपैकी ८० जणांनी तिकडे जातील, ही सोप्पी गोष्ट वाटते का, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. शरद … Read more

शिवसेनेसोबत एकत्र एकत्र येण्याच्या वक्तव्यावरून चंद्रकांतदादांचा यु-टर्न, म्हणाले..

पुणे । राज्यातील जनतेच्या हितासाठी आजही आपण शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य नुकतचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावरुन आता पाटील यांनी यु-टर्न घेतला आहे. माझं विधान उलट्या पद्धतीने माध्यमांनी दाखवलं असं सांगत शिवसेनाच काय इतर कुठल्याही पक्षाला आमचा कुठलाही प्रस्ताव नाही, असं ते म्हणाले. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी … Read more