शेती उपयोगी ‘शेतकरी’ मासिकाचे कृषीमंत्री पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

Shetkari Masik

मुंबई प्रतिनिधी | स्वप्नील हिंगे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘शेतकरी’ मासिकाचे प्रकाशन महसूल मंत्री व कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. ज्वारी, बाजरी, नाचणी सारख्या तृणधान्यांची लागवड ते काढणीपर्यंतची सविस्तर माहिती या मासिकाच्या विशेषांकात दिली आहे. याचा तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल अशी माहीती चंद्रकांत प‍ाटील यांनी दिली. मुंबई येथील प्रकाशन … Read more

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन हे शेतकऱ्यांच्याच पाठीशी राहिल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

जळगाव | सतिश शिंदे पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने ओढ दिल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शासनाने राज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुक्यांचा समावेश आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असून बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खाती १४३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिवासळीपूर्वी … Read more

महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा निर्णय – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

कोल्हापूर | सतिश शिंदे महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून कोल्हापूर हायवेवर येत्या एक- दोन महिन्‍यात जिल्ह्यातील बचत गटांच्या उत्पादीत वस्तुंच्या विक्रीसाठी अद्ययावत मॉल (विक्री केंद्र) विकसित केले जाईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना केली. जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून आजरा येथे विकसित … Read more

बंडखोरांमुळे झाला सांगलीत पराभव, जयंत पाटलांचे दोन दिवसानंतर स्पष्टीकरण

Thumbnail

सांगली | महानगर पालिकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता दोन दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आले. सांगली महापालिकेत राष्ट्रवादीचा पराभव अंतर्गत बंडखोरीमुळेच झाला असल्याचे पाटील यांनी यावेळी म्हणले आहे. आम्ही निवडणुकीत तिकीट न दिल्याने पक्षाच्या काहींनी अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतला. आणि त्यातूनच आमचा पराभव झाला असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी … Read more

“मराठा आरक्षण देणे आमच्या हातात नाही” – चंद्रकांतदादा पाटील

thumbnail 1530367057316

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देणे आमच्या हातात नाही असा निर्वाळा देत राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मराठा आरक्षणातून काढता पाय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण देणे सरकारच्या हातात नसून त्याचा निर्णय मागास आयोगाच्या अहवालावर अवलंबून असल्याचे पाटील यांनी म्हणले आहे. ‘मराठा आरक्षणाचा विषय उच्च न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाच्या अक्त्यारीत समाविष्ट केला असल्याने मराठा आरक्षण … Read more