Cheapest Electric Scooter : फक्त 50000 रुपयांत लाँच झाली इलेक्ट्रिक स्कुटर; देतेय 100 KM रेंज

Cheapest Electric Scooter Lectrix

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण भारतात इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल लोकांना प्रचंड आकर्षण आहे. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करत आहेत. त्यातच दिसायला सुद्धा इलेक्ट्रिक गाड्यांचा लूक अतिशय आकर्षक असतो. परंतु इतर गाड्यांपेक्षा इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती कजास्त असल्याने अनेकजण इच्छा असूनही ती खरेदी करू शकत नाहीत. मात्र आता हीच बाब लक्षात घेऊन गुरुग्राम स्थित … Read more