येवला विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ कचाट्यात सापडलेत
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून तशी छगन भुजबळांची (Chhagan Bhujbal) ओळख… शरद पवारांच्या मदतीच्या हातानेच मुंबई सारख्या ठिकाणाहून अगदी नव्या कोऱ्या येवला विधानसभेत भुजबळांनी बस्तान बसवलं… आणि ते येवल्याचेच झाले… राष्ट्रवादीला मानणारा कोअर वोटर असल्याने इथं भुजबळ तसे बिनधास्त झाले… अगदी तुरुंगातूनही निवडणूक लढवून त्यांनी आमदारकीचा गुलाल आपल्या कपाळाला लावला, यावरून … Read more