धक्कादायक!! छत्रपती संभाजीनगरातील 50 तरुण इसिसच्या गळाला

Chhatrapati Sambhajinagar ISIS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरातील 50 तरुण इसिसच्या (ISIS) गळाला लागले आहेत. 15 फेब्रुवारी 2024 रोजी संभाजीनगर मधील बेरीबाग परिसरातून एनआयएने 35 वर्षीय मोहंमद जोएव खानला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध शुक्रवारी मुंबईतील एनआयएच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोप पत्रातून छत्रपती … Read more

उद्धव ठाकरेंची मोठी खेळी!! भाजपाचे नगरसेवक, माजी उपमहापौर शिवबंधन बांधणार

Shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुका संपल्यानंतर राज्यातील पक्षाने आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे. यात सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या कामाचा जोर वाढवला आहे. कशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोठी खेळी खेळली आहे. कारण की, आता लवकरच येथील भाजपचे माजी नगरसेवक, माजी उपमहापौर आणि अनेक पदाधिकारी उद्धव ठाकरे गटात म्हणजेच … Read more

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय

Chhatrapati Sambhajinagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईनंतर शिवसेनेचा दुसरा बालेकिल्ला म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा (Chhatrapati Sambhajinagar) … पण शिवसेनेच्या फुटीत संभाजीनगरच्या… या बालेकिल्लाला सुरुंग लागला…आणि जवळपास सर्वच आमदार आणि स्थानिक नेत्यांनी शिंदेंच्या बंडाळीला साथ दिली … यानंतर महायुतीच्या विरोधात असणारं वातावरण, ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूती पाहता संभाजीनगरमध्येही ठाकरे गटाला उभारी मिळेल, अशी शक्यता होती… लोकसभेलाही शिवसेना विरुद्ध शिवसेना … Read more

संभाजीनगरमध्ये लढत दोन्ही शिवसेनेत, पण फायदा तिसऱ्यालाच?

Chhatrapati Sambhajinagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना विरुद्ध शिवसेना विरुद्ध MIM … महाराष्ट्र लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात होणारी ही छत्रपती संभाजीनगरची सर्वात मोठी वादळी निवडणूक… 1989 पासून बाळासाहेब ठाकरेंनी ‘खान हवा की बाण हवा’ असा प्रचार करत काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यावर भगवा फडकवला तो कायमचा.. सध्याचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे 1999 पासून ते 2019 पर्यंत छत्रपती संभाजीनगरमधून … Read more

चंद्रकांत खैरेंची खरंच राजकीय निवृत्ती की इमोशनल ब्लॅकमेलिंग??

Chandrakant Khaire Thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मी फक्त ही पाच वर्षे लढणार आहे. मी 2029 च्या लोकसभा निवडणुकीत उभा राहणार नाही. 2029 ला अंबादास दानवे किंवा पक्ष देईल तो उमेदवार असेल, चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेलं हे जाहीर स्टेटमेंट. छत्रपती संभाजी नगरमधील शिवसेनेचा वाघ म्हणून ज्यांना ओळखलं जातं. सलग चार टर्म खासदार राहिलेल्या खैरेंना … Read more

शिवसेना, भाजप की AIMIM? छत्रपती संभाजीनगर नेमकं कुणाचं?

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुलाल तिकडं चांगभलं…राजकारणातला हा अलिखित नियमच…म्हणूनच की काय शिंदेंच्या हाती सत्तेच्या चाव्या येताच औरंगाबाद म्हणजे सध्याच्या छत्रपती संभाजीनगरमधील ( Chhatrapati Sambhajinagar ) बहुतांश कट्टर शिवसैनिक आमदारांनी ठाकरेंना रामराम केला. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि या मतदारसंघाचे तब्बल चार टर्म प्रतिनिधित्व करणारे चंद्रकांत खैरे शी दोनच नावं ठाकरेंच्या बाजूनं … Read more

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रासपच्या जिल्हाध्यक्षांसह 2 ठार

Samruddhi Mahamarg Accident

Samruddhi Mahamarg Accident : महाराष्ट्र्रातील समृद्धी महामार्गावर सतत अपघाताच्या घटना आपण बघतोय. अपघातांची मालिका अजूनही सुरूच असून शुक्रवारी आणखी एक भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल-सावंगी परिसरात ट्र्क आणि कार मध्ये अपघात झाला. यामध्ये २ ठार तर २ जखमी झाला. मृतांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके यांचाही समावेश आहे. याबाबत … Read more

संभाजीनगरमध्ये रंगणार पहिले ‘शिक्षक साहित्य संमेलन’! कवी हबीब भंडारे भूषवणार अध्यक्षस्थान

Shikshak sahitya samelan

छत्रपती संभाजीनगर : शिक्षण विभाग जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे येत्या 10 फेब्रुवारी रोजी पहिले शिक्षक साहित्य संमेलन प्रसिद्ध शिक्षक कवी, लेखक, गीतकार डॉ. हबीब भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी दिलीप सिरसाठ व रमेश ठाकूर यांनी दिली आहे. येत्या शनिवार म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी सकाळी … Read more

संभाजीनगर हादरले!! खेळण्यासाठी गेलेल्या 4 चिमुकल्यांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

Sambhajinagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मनाला सुन्न करणारी घटना घडली आहे. वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील एका तालावामध्ये बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बिस्वजित सुखदेव उपाध्याय कुमार, अफरोज जावेद शेख, जावेद शेख, अबरार जावेद शेख अशी या चार मुलांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळतात पोलिस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले … Read more

प्रतिभासंपन्न दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी उलगडला आपला जीवनप्रवास

Anubhav Sinha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘तुम बिन’, ‘थप्पड’, ‘मुल्क’, ‘आर्टिकल १५’, ‘कॅश’, ‘रावण’ या चित्रपटांचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्याशी युवा दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी मास्टर क्लासमध्ये संवाद साधला. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, महोत्सव संचालक अशोक राणे, महोत्सवाचे कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक … Read more