मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 जानेवारीपर्यंत मनाई आदेश जारी

Chhatrapati Sambhajinagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| छत्रपती संभाजीनगर संदर्भात नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी येत्या 15 जानेवारीपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्हयात शस्त्र बाळगणे, परवानगी विना 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रशासनाने हा निर्णय जिल्हयातील ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी घेतला आहे. मुख्य … Read more

भारतीय सिनेमाचे भविष्य सामान्य नागरिक ठरवतील – जावेद अख्तर

Javed Akhtar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर. बाल्की आणि अनुभव सिन्हा यांच्यासह आणखी काही बोटांवर मोजण्याइतके दिग्दर्शक ज्यांनी संवेदनशीलता जपत समाजाला संदेश देणारे चित्रपट बनवले आहेत. या प्रकारचे चित्रपट बनविणाऱ्या दिग्दर्शकांसमवेत प्रेक्षक किती काळ आणि कधीपर्यंत सोबत असतील यावर भारतीय सिनेमाचे भविष्य ठरेल, असे प्रतिपादन गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांनी यावेळी केले. जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत … Read more

पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीन एक्सप्रेसवे होणार – नितीन गडकरी

Pune to Chhatrapati Sambhajinagar Green Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरु आहे. त्यामध्ये सरकारकडून विविध निर्णय घेतले जात आहेत. त्यातच आता  पुणे- चाकण- शिंगणापूर परिसरातील होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचलले आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा बीओटी तत्त्वावर हरित द्रुतगती मार्ग (Pune to Chhatrapati Sambhajinagar Green Expressway) लवकरच पूर्ण होणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय … Read more

अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द! हे कारण आले समोर

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा पार पडणार होता. मात्र आता हा दौरा रद्द झाल्याची बातमी समोर येत आहे. हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे अजित पवार यांनी छत्रपती संभाजी नगरचा दौरा रद्द केल्याचे सांगितले जात आहे. आज गंगापूर येथील 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अजित पवार यांच्या हस्ते उ‌द्घाटन करण्यात येणार … Read more

दिवाळीनिम्मित गडकरींचं पुणेकरांना मोठं गिफ्ट! 35 कोटींच्या ‘या’ 2 प्रकल्पांना दिली मंजूरी

nitin gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदाचा दिवाळीत पुणेकरांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोठी गिफ्ट देण्यात आली आहे. गडकरी यांनी पुणे शहरासाठी दोन महत्वाचे प्रकल्प मंजूर केले आहे. गुरुवारी सुमारे 35 कोटींचा दोन प्रकल्पांना गडकरींकडून मंजुरी मिळाली आहे. याबाबतची माहिती स्वतः माध्यमांशी बोलताना गडकरी यांनी दिली आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहराच्या विकासात आणखीन भर पडणार आहे. मुख्य … Read more

मराठा आरक्षणाबाबत बागेश्वर धाम बाबांचं मोठं वक्तव्यं; म्हणाले, आपल्या शौर्याने देशाला..

Bageshwar Dham Baba

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात मराठा आरक्षण हाच एक मुद्दा चर्चेचा भाग बनला आहे. या मुद्द्यावरूनच बागेश्वर धाम बाबा यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. आज त्यांनी केलेल्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. “मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, आपल्या शौर्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या मराठ्यांना आरक्षण मिळणे त्यांचा हक्क आहे” असे बागेश्वर धाम बाबा … Read more

संभाजीनगर हादरलं! पोलीस कर्मचाऱ्यासह सख्या भावानेच केला 15 वर्षीय मुलीवर बलात्कार

Crime news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका पोलीस कर्मचाऱ्यासह सख्या भावानेच 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या भावावर आणि पोलीस कर्मचाऱ्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत केला आहे. तसेच आरोपी भावाला अटक करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना छत्रपती संभाजीनगर … Read more

सरकार झोपलंय काय? नांदेडनंतर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात 10 रुग्णांचा मृत्यू

eknath shinde devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नांदेडमधील (Nanded Government Hospital) एका शासकीय रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. मुख्य म्हणजे, नुकतीच नांदेड पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात (Ghati Hospital) गेल्या 24 तासात 10 … Read more