Shivaji Maharaj Statue Collapse Case : महाराष्ट्राचा बांगलादेश करण्याची विरोधकांची रणनीती?

mahavikas aghadi (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Fell Down) पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैली झाडत आहेत. राज्यातील शिवप्रेमींमध्येही संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे शिवरायांची माफी मागितली … Read more

… तर शिवरायांचा पुतळा पडला नसता; गडकरींनी सांगितली ती चूक

nitin gadkari shivaji maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Fell Down) पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्ट्राचार झाला असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हा पुतळा वाऱ्याच्या वेगामुळे पडला असा अजब तर्क मांडला. यानंतर आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री … Read more

शिवरायांनी सुरत लुटलीच नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी सुनावलं

devendra fadnavis indrajit sawant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत कधी लुटलीच नव्हती, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर यावर बराच वाद- विवाद झाला. या पार्श्वभूमीवर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांनी खरी- खोटी सांगत फडणवीसांना (Devendra Fadnavis) चांगलंच सुनावलं आहे. सुरतेची लूट हे शिवरायांनी मुघलांची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी टाकलेलं पाऊल होते. तुम्ही राजकारणासाठी इतिहास … Read more

महाराज, या चोरांना माफी नाही; सामनातून एकनाथ शिंदेंवर घणाघात

eknath shinde sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलयानंतर (shivaji maharaj statue fall down) राजकीय वातावरण सुद्धा तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाऱ्यामुळे पुतळा पडला असा निष्कर्ष काढला. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री मिंधे, तुम्हाला माफी नाही. सत्ता सोडा, प्रायश्चित्त घ्या, असे कोडग्यांना सांगणे … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने संभाजीराजे संतप्त; मोदींकडे केली ही मागणी

Chhatrapati Shivaji maharaj statue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात आणि किल्ले पण जिंकलेले आहेत. आणि त्यातील सगळे बऱ्यापैकी सगळे किल्ले आपल्या महाराष्ट्रात आहे. हा इतिहास आज आपल्याला डोळ्यासमोर पाहायला मिळतो हे आज आपलं भाग्यच आहे. शिवाजी महाराजांचे अनेक जलकिल्ले देखील आहेत. त्यातीलच एक किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला. काही दिवसापूर्वी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी … Read more

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवरायांचा 35 फुटी पुतळा कोसळला; राजकोट किल्ल्यावरील घटना

Chhatrapati Shivaji Maharaj Statue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. राजकोट किल्ल्याच्या किनारी शिवरायांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) हा पुतळा उभारण्यात आला होता. हैराण करणारी बाब म्हणजे २०२३ च्या डिसेंबर मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः मालवण मध्ये येऊन या भव्य दिव्य पुतळ्याचे अनावरण केलं होते. मात्र … Read more

History Of Pune : औरंगजेबाने बदललं होतं पुण्याचं नाव; छ. शिवरायांच्या निधनानंतर किल्ल्यांच्याही नावात केला होता बदल

History Of Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (History Of Pune) पुणे शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शिवाय पुण्याची खाद्य संस्कृती, पुरातन वास्तू जगभरात प्रसिद्द आहेत. तसेच पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणून देखील ओळखले जाते. इथे मैलो दूर विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. आज जगाच्या नकाशात पुण्याची स्वतंत्र ओळख आहे. पुण्यात मराठ्यांचे वास्तव्य आणि त्याच्या खुणांचे दाखले आजही आहेत. पुण्यात … Read more

Chhatrapati Shivaji Maharaj : ‘ज्ञानी, जिज्ञासू, धाडसी…’; ‘असे’ होते छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Chhatrapati Shivaji Maharaj) आज महाराष्ट्रात तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ‘जाणता राजा’ किंवा ‘रयतेचा राजा’ म्हणून संपूर्ण जगभरात ओळखले जाते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अत्यंत भव्य, प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. या इतिहासातून शिवरायांच्या स्वभावातील काही गुणधर्मांचे विशेष वर्णन करण्यात आले आहे. … Read more

आठवा मराठ्यांचे शौर्य!! युनेस्कोच्या मान्यतेसाठी भारताने पाठवली शिवरायांच्या 12 किल्ल्यांची नावे

Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांचे जतन व्हावे, त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी शासन वेगवेगळे उपाय योजना राबवत आहे. आता शासनाने युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये (World Heritage Site) समाविष्ट करण्यासाठी 12 किल्ल्यांची नावे युनेस्कोकडे पाठवली आहेत. युनेस्को हेरीटेज लिस्ट 2024 – 25 करिता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने 12 किल्ल्यांची नावे पाठवली आहेत. छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा … Read more

शिवरायांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ख्रिश्चन धर्मगुरुंविरोधात गुन्हा दाखल; शिवप्रेमींकडून संताप व्यक्त

shivray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एका ख्रिश्चन धर्मगुरूंना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य करणे चांगलेच अंगलटी आले आहेत. या धर्मगुरुंविरोधात गोव्यात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. बोलमेक्स परेरा असे या ख्रिश्चन धर्मगुरुचे नाव असून त्यांनी शिवाजी महाराजांकडे तुम्ही दैवत म्हणून कसे पाहू शकता असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा … Read more