भारत सरकारने बॅन केल्यानंतर TikTok ने मांडली आपली बाजू; केले ‘हे’ ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल रात्री भारत सरकारने चीनच्या ५९ ऍपवर भारतात बंदी घातली आहे. ज्यामध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी चीन ऍपद्वारे भारतीय नागरिकांची माहिती इतर देशांना देत असल्याची माहिती दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान … Read more

चीनी संसदेत मंजूर झाला हॉंगकॉंगवर ताबा मिळविणारा कायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनच्या संसदेत खास हॉंगकाँगसाठी बनविण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंगळवारी मंजूर करण्यात आला आहे. आता चीनला संपूर्ण हॉंगकॉंगवर ताबा मिळविण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. कधीकाळी ब्रिटिशांची वसाहत असलेले हाँगकाँग २३ वर्षांपूर्वी चीनकडे सोपवण्यात आले होते. ते जरी चीनच्या ताब्यात असले तरी तिथे कायदे वेगळे होते. त्यामुळे चीनला तिथे त्यांच्या पद्धतीने कारभार करता … Read more

केंद्र सरकारने बंदी घातलेली ५९ अ‍ॅप कोणते ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत चीन सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पूर्व लडाखमध्ये झालेल्या चकमकीनंतरही हा तणाव कायमच आहे. भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर देशभरातून चीनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात होती. सध्या सीमेवरील तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरु असले तरी गुप्तचर यंत्रणांनी चीनी अँपमधून भारतीयांची माहिती इतर देशांना पाठविली जात असल्याची माहिती दिली … Read more

टिकटॉक सह ५९ चीनी अ‍ॅपवर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीन च्या सीमेवर सध्या तणाव सुरु आहे. दोन्ही देशातील सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शाहिद झाले आहेत. त्यानंतर देशभरात चीनविरुद्ध संताप उसळला आहे. विविध स्तरातून चीनला धडा शिकविण्यासाठीची मागणी केली जात आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. विविध मार्गानी चीनचे भारतातील उत्पन्न बंद करण्याचे मार्ग … Read more

जीवघेण्या कोरोना विषाणूचे जागतिक स्तरावरील नवीन रेकॉर्ड कोणते?

जगातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटींच्या वर गेली आहे. यासोबत कोरोनाबाधित मृतांचा आकडाही ५ लाखांच्या वर गेला आहे.

Digital Surgical Strike | केंद्र सरकारने बंदी घातलेले ५९ चायनीज ऍप कोणते? 

भारतात ५९ चायनीज ऍप वर बंदी घालण्यात आली आहे. हे ऍप नक्की कोणते?

जशास तसं | टिकटॉकसह ५९ चीनी ऍपवर भारतात बंदी 

टिकटॉक, लाईकी, शेअर इट सह ५९ चिनी ऍपवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

चीनबाबत सरकार घेईल त्या भूमिकेला काँग्रेसचा पाठिंबा; पण..

पृथ्वीराज चव्हाण यांनी चीनविरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष केंद्र सरकारच्या भूमिकेसोबत राहील हे स्पष्ट केलं आहे.

चीनला धडा शिकवायचा तर त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घातलाच पाहिजे- कंगना रनौत 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विविध विषयांवर नेहमीच परखड मत मांडणाऱ्या कंगना रनौत हिने आता भारत आणि चीन सीमेवरील वादावरून आपले मत व्यक्त केले आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकॉउंटवरून चीनला घडा शिकवला पाहिजे अशा आशयाचा व्हिडीओ बनविला आहे. यावेळी तिने सर्वाना उद्देशून चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सांगितले आहे. तसेच हे युद्ध आपले सर्वांचे आहे असेही … Read more

व्यापाऱ्यांचा मोठा निर्णय; यंदाच्या दिवाळीत चीनी मालावर बहिष्कार

नवी दिल्ली ।  भारत-चीन युद्धजन्य तणावाच्या परिस्थितीत चीनी वस्तूंवर बहिष्काराची मागणी जोर धरत आहे. त्यासाठी आपल्या राष्ट्रीय अभियान ‘भारतीय सामान – आपला अभिमान’ अंतर्गत कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) आज देशातील व्यापाऱ्यांना आणि लोकांना चिनी वस्तूचा बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. यावर्षी दिवाळी मोठ्या प्रमाणात ‘भारतीय दिवाळी’ या रुपात साजरी करण्याचं आवाहनकॅट’ने केलं आहे. … Read more