सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर चीनने भारतापुढे ठेवला ‘हा’ प्रस्ताव
वृत्तसंस्था । लडाख सीमा वादावरून ताणलेले संबंध सुधरवण्यासाठी चीनने भारतासमोर आणखी एक प्रस्ताव दिला आहे. आर्थिक विकासासाठी भारताने चीनच्या ‘बेल्ट ऍण्ड रोड इनिशिएटीव’ (बीआरआय) प्रकल्पात सहभागी व्हावे असे चीनला वाटत आहे. भारतासाठी हा प्रस्ताव महत्त्वाचा ठरणार असून आर्थिक विकासाच्या संधी त्यांच्यासाठी उपलब्ध होणार असल्याचे चीनने म्हटले आहे. चीन सरकारच्या ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात … Read more