भारतानंतर आता अमेरिका करणार चीनवर ‘डिजिटल स्ट्राइक’, कधीही घालू शकतात टिक टॉकवर बंदी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतानंतर आता अमेरिकेत चिनी अॅप टिक टॉकवर कधीही बंदी घातली जाऊ शकते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चिनी अॅप टिक टॉकवर बंदी घालण्याची तयारी करत आहेत. यासाठी ते बर्याच पर्यायांवर विचार करत आहे. कोरोनाव्हायरस या महामारीचा उद्रेक झाल्यापासून ट्रम्प चीनवर अत्यंत चिडले आहेत. भारत सरकारकडून चीनशी संबंधित कंपन्यांवर डिजिटल स्ट्राइक सुरू … Read more