TikTok ने भारतात आपला व्यवसाय केला बंद, घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली । टिकटॉक (Tiktok) ची मूळ कंपनी असलेल्या बाईटडन्स (ByteDance) ने भारतात आपला व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली आहे. गुडगाव येथील कंपनीने आता आपला व्यवसाय जवळपास बंद केला आहे. भारतात टिकटॉक आणि हॅलो अ‍ॅप्सची मालकी असणार्‍या या कंपनीवरील सेवांवरील निर्बंध कायम आहेत. टिकटॉकची जागतिक अंतरिम प्रमुख व्हेनेसा पाप्पस आणि जागतिक व्यवसाय समाधानाची उपाध्यक्ष ब्लेक … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय, टिकटॉकसह अन्य चिनी अ‍ॅप्सवरील बंदी कायम राहणार

नवी दिल्ली । शॉर्ट व्हिडीओ शेअरींग अ‍ॅप टिकटॉक (TikTok) यासह अन्य चिनी अ‍ॅप्सवरील बंदी कायम आहे. भारत सरकारने सर्व अ‍ॅप्सना याबाबत नोटीस पाठविली आहे. या प्रकरणाशी संबंधित एका स्रोताने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी मंत्रालय (Ministry of Electronics and IT) ने ब्लॉक केलेल्या अ‍ॅप्सवरील प्रतिक्रियेचा आढावा घेऊन एक नोटीस पाठविली आहे. … Read more

Apple ची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, चीनी अ‍ॅप स्टोअर वरून हटविण्यात आले 39,000 गेमिंग अ‍ॅप्स

नवी दिल्ली । अ‍ॅपलने चीनविरोधात पुन्हा एकदा मोठी कारवाई करत आपल्या अ‍ॅप स्टोअरकडून 39,000 गेमिंग अ‍ॅप्स काढले आहेत. एका दिवसात अ‍ॅपलकडून चीनी अ‍ॅप्लिकेशनवर करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. अ‍ॅपलने लायसन्स न सादर केल्यामुळे हे गेमिंग अ‍ॅप्स आपल्या अ‍ॅप स्टोअर वरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. लायसन्स अभावी आतापर्यंत अ‍ॅपलने आपल्या अ‍ॅप स्टोअरमधून एकूण … Read more

केंद्र सरकारने ‘या’ कायद्यांतर्गत घातली 43 चिनी अ‍ॅप्सवर बंदी, ते Uninstall कसे करावे हे जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने आज 43 चायना मोबाइल अ‍ॅप्स (India Ban Chinese Apps) वर बंदी घातली आहे. या अ‍ॅप्सविरोधात अनेक तक्रारी आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. तक्रारीनुसार हे अ‍ॅप्स भारताच्या सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकतात. अशा परिस्थितीत सरकारने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आणि त्यांच्यावर बंदी घातली. यापूर्वीही, लडाख सीमेवर चीनशी झालेल्या … Read more

Google Play Store वरून Paytm काढल्यानंतर, आता वॉलेटमध्ये जमा असलेल्या तुमच्या पैशाचे काय होणार ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Play Store मधून Paytm काढून टाकल्यानंतर, अँड्रॉइड सिक्युरिटी अँड प्रायव्हसी प्रॉडक्‍टच्या उपाध्यक्ष सुझान फ्रे यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “आम्ही कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन कॅसिनोला परवानगी देत ​​नाही किंवा आम्ही खेळाच्या सट्टेबाजीला चालना न देणार्‍या जुगार अॅप्सनाही समर्थन देत नाही. यात अशा काही अॅप्सचा … Read more

स्वत:च्याच सरकारने बंदी घातलेले चिनी ऍप भाजप राजरोस वापरते; काँग्रेसचा पुराव्यासकट हल्लाबोल

मुंबई । गलवान खोऱ्यातील चीनच्या घुसखोरीचा निषेध म्हणून केंद्र सरकारने बंदी घातलेले ऍप भारतीय जनता पक्ष राजरोस वापरत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करून त्याचे पुरावेच दिले आहेत. भाजपने ‘CamScanner’ या चिनी ऍपचा वापर करून भाजपनं आपल्या पक्षांतर्गत नियुक्त्यांचं एक पत्रक स्कॅन केल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे. ते पत्रकही … Read more

Tiktok ला टक्कर देणारे ‘Chingari’ ऍप बनले आत्मनिर्भर भारत स्पर्धेचा विजेता

नवी दिल्ली । केंद्र सरकारने ५९ चिनी ऍपवर बंदी घातल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच चिनी ऍपला टक्कर देण्यासाठी ४ जुलै रोजी AatmaNirbhar Bharat App Innovate Challenge या स्पर्धेची घोषणा केली. सरकारच्या ‘MyGov’या पोर्टलवर ही स्पर्धा सुरू करण्यात आली होती. Tiktok ऍप बॅन केल्यानंतर भारतात पर्याय म्हणून स्वदेशी Chingari ऍपला स्पर्धेचा विजेता घोषित केलं आहे. … Read more

चीनला डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला झटका; टिकटॉकवर बंदी घालणाच्या आदेशावर केली स्वाक्षरी

वॉशिंग्टन । काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी घातली जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार ट्रम्प यांनी गुरूवारी संध्याकाळी चिनी ऍप टिकटॉक आणि वी-चॅटवर ४५ दिवसांच्या आत बंदी घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. यापूर्वी सीनेटनं अमेरिकेतील कर्मचाऱ्यांच्या टिकटॉक वापरण्यावर बंदी घालणाऱ्या आदेशाला मान्यता दिली होती. “टिकटॉकसारख्या अविश्वासू अॅपद्वारे डेटा जमवला जाणं हे देशाच्या सुरक्षेविरोधात … Read more

भारतात आणखी 2 प्रसिद्ध चिनी अ‍ॅप्स ब्लॉक करण्यात आले, प्ले स्टोअरमधून काढून टाकण्याचे सरकारचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधील दोन लोकप्रिय अ‍ॅप्स, वेइबो (Weibo) आणि बायडू (Baidu) ला भारतात ब्लॉक केले गेले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या बंदीनंतर आता हे अ‍ॅप्स प्ले स्टोअर व Apple स्टोअरमधूनही काढले जातील. चिनी अ‍ॅप वेइबोचा वापर गूगल सर्च आणि बायडूला ट्विटरला पर्याय म्हणून केला गेला. सूत्रांच्या माहितीनुसार, या दोन अ‍ॅप्सचा त्याच 47 अ‍ॅप्सच्या लिस्टमध्ये … Read more

Apple Incची चीनच्या गेमिंग इंडस्ट्रीवर मोठी कारवाई, iOS स्टोअरमधून हटविल्या 30,000 अ‍ॅप्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Apple Inc ने शनिवारी iOS Store in China वरून 29,800 हून अधिक अ‍ॅप्स काढले, त्यातील 26 हजाराहून अधिक अ‍ॅप्स हे गेमिंगसाठी आहेत. चीनची एक रिसर्च फर्म Qimai ने आपल्या एका अहवालात याबाबत माहिती दिली आहे. Apple ने चीनी अथॉरिटीद्वारे विना लायसेंस अ‍ॅप्सबाबत ही कारवाई केली आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात Apple … Read more