मोठी बातमी- Microsoft करणार TikTok च्या अमेरिकेतील व्यवसायाची खरेदी, सोमवारी होऊ शकते अधिकृत घोषणा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनचे म्युझिक अॅप TikTok वर भारतानंतर आता अमेरिकेतही बंदी घातली जाऊ शकते. याबाबतची घोषणा कधीही केली जाऊ शकते. दरम्यान, त्याच्या विक्रीची बातमीही पुढे येत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार,जगातील सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्ट टिक टॉकच्या अमेरिकेतील ऑपरेशंसची खरेदी करू शकते. याबद्दलच्या वाटाघाटी या अंतिम टप्प्यात आहेत. TikTok सह सुमारे 106 चिनी … Read more