Chinese Loan App प्रकरणी ED कडून पेटीएम, रेझरपेच्या कार्यालयांवर छापे

ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ED कडून शनिवारी बेंगळुरूमधील रेझरपे, कॅशफ्री आणि पेटीएमच्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. चायनीज इन्स्टंट लोन ऍपच्या प्रकरणात हे छापे टाकण्यात आल्याचे ED ने यावेळी सांगितले आहे. तसेच ही छापेमारी शुक्रवारीच सुरू झाल्याचेही ईडीकडून सांगण्यात आले. हे जाणून घ्या कि, या तिन्ही कंपन्यांचे नियंत्रण प्रामुख्याने चिनी कंपन्यांच्या हातात आहे. इन्स्टंट लोन ऍपशी … Read more

TikTok ने भारतात आपला व्यवसाय केला बंद, घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली । टिकटॉक (Tiktok) ची मूळ कंपनी असलेल्या बाईटडन्स (ByteDance) ने भारतात आपला व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली आहे. गुडगाव येथील कंपनीने आता आपला व्यवसाय जवळपास बंद केला आहे. भारतात टिकटॉक आणि हॅलो अ‍ॅप्सची मालकी असणार्‍या या कंपनीवरील सेवांवरील निर्बंध कायम आहेत. टिकटॉकची जागतिक अंतरिम प्रमुख व्हेनेसा पाप्पस आणि जागतिक व्यवसाय समाधानाची उपाध्यक्ष ब्लेक … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय, टिकटॉकसह अन्य चिनी अ‍ॅप्सवरील बंदी कायम राहणार

नवी दिल्ली । शॉर्ट व्हिडीओ शेअरींग अ‍ॅप टिकटॉक (TikTok) यासह अन्य चिनी अ‍ॅप्सवरील बंदी कायम आहे. भारत सरकारने सर्व अ‍ॅप्सना याबाबत नोटीस पाठविली आहे. या प्रकरणाशी संबंधित एका स्रोताने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी मंत्रालय (Ministry of Electronics and IT) ने ब्लॉक केलेल्या अ‍ॅप्सवरील प्रतिक्रियेचा आढावा घेऊन एक नोटीस पाठविली आहे. … Read more

Apple ची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, चीनी अ‍ॅप स्टोअर वरून हटविण्यात आले 39,000 गेमिंग अ‍ॅप्स

नवी दिल्ली । अ‍ॅपलने चीनविरोधात पुन्हा एकदा मोठी कारवाई करत आपल्या अ‍ॅप स्टोअरकडून 39,000 गेमिंग अ‍ॅप्स काढले आहेत. एका दिवसात अ‍ॅपलकडून चीनी अ‍ॅप्लिकेशनवर करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. अ‍ॅपलने लायसन्स न सादर केल्यामुळे हे गेमिंग अ‍ॅप्स आपल्या अ‍ॅप स्टोअर वरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. लायसन्स अभावी आतापर्यंत अ‍ॅपलने आपल्या अ‍ॅप स्टोअरमधून एकूण … Read more

केंद्र सरकारने ‘या’ कायद्यांतर्गत घातली 43 चिनी अ‍ॅप्सवर बंदी, ते Uninstall कसे करावे हे जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने आज 43 चायना मोबाइल अ‍ॅप्स (India Ban Chinese Apps) वर बंदी घातली आहे. या अ‍ॅप्सविरोधात अनेक तक्रारी आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. तक्रारीनुसार हे अ‍ॅप्स भारताच्या सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकतात. अशा परिस्थितीत सरकारने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आणि त्यांच्यावर बंदी घातली. यापूर्वीही, लडाख सीमेवर चीनशी झालेल्या … Read more

Google Play Store वरून Paytm काढल्यानंतर, आता वॉलेटमध्ये जमा असलेल्या तुमच्या पैशाचे काय होणार ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Play Store मधून Paytm काढून टाकल्यानंतर, अँड्रॉइड सिक्युरिटी अँड प्रायव्हसी प्रॉडक्‍टच्या उपाध्यक्ष सुझान फ्रे यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “आम्ही कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन कॅसिनोला परवानगी देत ​​नाही किंवा आम्ही खेळाच्या सट्टेबाजीला चालना न देणार्‍या जुगार अॅप्सनाही समर्थन देत नाही. यात अशा काही अॅप्सचा … Read more

भारतात आणखी 2 प्रसिद्ध चिनी अ‍ॅप्स ब्लॉक करण्यात आले, प्ले स्टोअरमधून काढून टाकण्याचे सरकारचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधील दोन लोकप्रिय अ‍ॅप्स, वेइबो (Weibo) आणि बायडू (Baidu) ला भारतात ब्लॉक केले गेले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या बंदीनंतर आता हे अ‍ॅप्स प्ले स्टोअर व Apple स्टोअरमधूनही काढले जातील. चिनी अ‍ॅप वेइबोचा वापर गूगल सर्च आणि बायडूला ट्विटरला पर्याय म्हणून केला गेला. सूत्रांच्या माहितीनुसार, या दोन अ‍ॅप्सचा त्याच 47 अ‍ॅप्सच्या लिस्टमध्ये … Read more

Apple Incची चीनच्या गेमिंग इंडस्ट्रीवर मोठी कारवाई, iOS स्टोअरमधून हटविल्या 30,000 अ‍ॅप्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Apple Inc ने शनिवारी iOS Store in China वरून 29,800 हून अधिक अ‍ॅप्स काढले, त्यातील 26 हजाराहून अधिक अ‍ॅप्स हे गेमिंगसाठी आहेत. चीनची एक रिसर्च फर्म Qimai ने आपल्या एका अहवालात याबाबत माहिती दिली आहे. Apple ने चीनी अथॉरिटीद्वारे विना लायसेंस अ‍ॅप्सबाबत ही कारवाई केली आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात Apple … Read more

मोठी बातमी- Microsoft करणार TikTok च्या अमेरिकेतील व्यवसायाची खरेदी, सोमवारी होऊ शकते अधिकृत घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनचे म्युझिक अ‍ॅप TikTok वर भारतानंतर आता अमेरिकेतही बंदी घातली जाऊ शकते. याबाबतची घोषणा कधीही केली जाऊ शकते. दरम्यान, त्याच्या विक्रीची बातमीही पुढे येत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार,जगातील सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्ट टिक टॉकच्या अमेरिकेतील ऑपरेशंसची खरेदी करू शकते. याबद्दलच्या वाटाघाटी या अंतिम टप्प्यात आहेत. TikTok सह सुमारे 106 चिनी … Read more

भारतानंतर आता अमेरिका करणार चीनवर ‘डिजिटल स्ट्राइक’, कधीही घालू शकतात टिक टॉकवर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतानंतर आता अमेरिकेत चिनी अ‍ॅप टिक टॉकवर कधीही बंदी घातली जाऊ शकते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चिनी अ‍ॅप टिक टॉकवर बंदी घालण्याची तयारी करत आहेत. यासाठी ते बर्‍याच पर्यायांवर विचार करत आहे. कोरोनाव्हायरस या महामारीचा उद्रेक झाल्यापासून ट्रम्प चीनवर अत्यंत चिडले आहेत. भारत सरकारकडून चीनशी संबंधित कंपन्यांवर डिजिटल स्ट्राइक सुरू … Read more