भारतात आता PUBG सहित सुमारे 275 चिनी अ‍ॅप्सवर घातली जाऊ शकते बंदी, सरकार करत आहे तपास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर सरकार आता चीनमधील आणखी काही 275 अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची तयारी करत आहे. सरकार हे पहात आहे की हे अ‍ॅप्स कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा आणि युझर्सच्या गोपनीयतेसाठी धोका दर्शवित नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या कंपन्यांचे सर्व्हर चीनमध्ये आहेत त्यांना सर्वप्रथम थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या … Read more

भारताने बंदी घातल्यानंतर चिनी कंपनी ‘TikTok’ऍप विकण्याच्या विचारात

नवी दिल्ली । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारताने TikTok सोबत अन्य ५९ चिनी ऍप्स भारतात बॅन केले होते. अमेरिका देखील चिनी ऍप्स बॅन करण्याचा विचार करत असल्याचं समोर येत आहे. एवढचं नाही तर पाकिस्तानात देखील TikTok बॅन करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, जगातील वातावरण पाहता चिनी कंपनी … Read more

भारतापाठोपाठ आता ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतही टिकटॉकसहित अनेक चिनी अ‍ॅप्स वर बंदी ? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताकडून मागील आठवड्यात 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आल्यानंतर आता अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया देखील राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत टिकटॉकसह अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची तयारी करत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये संसदीय समिती लवकरच त्यावर शिक्कामोर्तब करू शकते तर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनीही म्हटले आहे की,’ सुरक्षेच्या दृष्टीने अनेक चिनी अ‍ॅप्सवर लवकरच बंदी … Read more

मग ‘त्या’ निकषावर नमो अ‍ॅपवर सुद्धा बंदी घाला!’ पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

मुंबई । काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नमो अ‍ॅपवर (namo app) बंदी घालण्याची मागणी केली आहे. भारतीयांची माहिती धोक्यात आली म्हणून चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. त्याच निकषावर भारतीयांची माहिती गोळा करून परदेशात पाठवणाऱ्या नमो अ‍ॅपवर देखील बंदी घाला, असं त्यांनी म्हटलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करून नमो अ‍ॅपवर बंदी … Read more

Digital Surgical Strike | केंद्र सरकारने बंदी घातलेले ५९ चायनीज ऍप कोणते? 

भारतात ५९ चायनीज ऍप वर बंदी घालण्यात आली आहे. हे ऍप नक्की कोणते?

चायनीज अ‍ॅप मुळे असा वाढतो फ्रॉड होण्याचा धोका, जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय युझर्स आता चीनचे स्मार्टफोन आणि त्यांनी तयार केलेल्या अ‍ॅप्सवर बहिष्कार घालण्याची तयारी करत आहेत. चीनने बनवलेल्या मोबाईल फोनबरोबरच त्यांचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स आणि अशी अनेक उत्पादने आहेत जी भारतात खूप लोकप्रिय आहेत. तसे पाहिले तर भारत हा चीनसाठी एक खूप मोठी फायदेशीर बाजारपेठ आहे. … Read more