ओ….लंके! 2 पावले माघार नाही तर 200 पाऊले पुढे जात ठोकणारे..लक्षात ठेवा – चित्रा वाघ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके आणि तहसिलदार ज्योती देवरे यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आहे. अहमदनगरमधील पारनेरच्या महिला तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. याबाबत त्यांची एक सुसाईट ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर … Read more