अहो महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई, ‘त्या’ मुलीवर बलात्कार झालाच नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Supriya sule chitra wagh (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील धावत्या लोकलमध्ये आज एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची बातमी समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र सदर मुलीवर बलात्कार झाला नसून तिच्याशी शारीरिक लगट करण्यात आल्याची माहिती लोहगाव पोलीस स्टेशनने सांगितली आहे. याबाबत पोलिसांकडून प्रेसनोट सुद्धा जारी करण्यात आली. याच प्रेसनोटचा दाखल देत … Read more

103 दिवस तुरुंगात गेल्याने त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे; चित्रा वाघ यांची नाव न घेता राऊतांवर टिका

Satara Women's Day Chitra Wagh

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके विरोधक वेळोवेळी भाजपवर छत्रपतींचा अपमान होत असल्याचे आरोप करता असतात. विरोधक बोलत राहतील त्यांच्या गोष्टी फार काय मनावर घेऊ नये, ते सध्या टेन्शनमध्ये आहेत. त्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निघून गेल्यामुळे ते अस्वस्थ आहेत. एकजण तर 103 दिवस तुरुंगात जाऊन आले आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याने ते वाट्टेल … Read more

जागतिक महिला दिनी अनोखा सोहळा ! साताऱ्यात 70 हून अधिक मुलींचं एकाचवेळी नामकरण

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साताऱ्यात अनोख्या अशा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटूंबातील 70 हून अधिक मुलींचा नामकरण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमास भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. सातारा येथील राधिका संकुलात महिला दिनाचे औचित्य साधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिवारातील … Read more

पोलीस चौकशीनंतर उर्फीनं intragram वर ‘तो’ व्हिडिओ केला शेअर

Urfi Javed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूड अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) आपल्या अतरंगी कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. तिच्या या हटके स्टाईलमुळे अनेकदा ती टीकाकारांचे लक्ष्य बनते. सध्या भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी मधील वादही चव्हाट्यावर आला आहे. प्रकरणी उर्फीची शनिवारी पोलीस चौकशी करण्यात आली. चौकशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उर्फीने नवीने व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत चित्रा … Read more

हिंदू राष्ट्र, तालिबान, महिलांच्या कपड्यांवर नियंत्रण; उर्फीचा ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा

Uorfi Javed Chitra Wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूड अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या विरुद्ध भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कारवाईची मागणी केल्यानंतर उर्फी जावेदची आज अंबोली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाली. यावेळी उर्फीने तिला संविधावने कपडे परिधान करण्याचे स्वतंत्र्य दिले असल्याचे सांगितले. “एकीकडे त्यांना हिंदू राष्ट्र हवे आहे, तर दुसरीकडे महिलांच्या कपड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे तालिबानी नियम लागू करायचे आहेत. … Read more

उर्फी जावेदला मुंबई पोलिसांची नोटीस; आजच चौकशीला हजर राहण्याचे आदेश

Uorfi Javed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या अतरंगी कपड्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी उर्फीला नोटीस पाठवली आहे. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी अंबोली पोलिसांकडून ही नोटीस देण्यात आली असून उर्फी जावेद आज चौकशीसाठी हजर राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात चित्रा वाघ … Read more

महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही; चित्रा वाघ उर्फीवर पुन्हा भडकल्या

Chitra Wagh Urfi Javed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तोकड्या कपड्यांवरून चर्चेत आलेल्या अभिनेत्री ऊर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही केल्या कमी होताना दिसत नाही. वाघ यांनी काही म्हंटल तर उर्फी ट्विट करत लगेच त्यांचा डिवचते. मग पुन्हा वाघ खवळतात. आजही चित्र वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उर्फीवर पुन्हा आपला राग व्यक्त केला. “मी कोणाच्या बापाला … Read more

उर्फीबाबत अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या की, ती जे करतेय त्यात…

Amruta Fadnavis Urfi Javed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या चित्र विचित्र फॅशनमुळे अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच चर्चेत आली आहे. सध्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून उर्फीविरोधात आक्रमक पावित्रा घेतला जात आहे. मात्र, याउलट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उर्फीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “उर्फी एक स्त्री म्हणून जे काही करतेय, त्यात मला काहीही वावगं वाटत नाही,” असे … Read more

महाराष्ट्रात नंगानाच खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा उर्फीला थेट इशारा

Uorfi Javed and Chitra Wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या अतरंगी फॅशनमुळे नेहमी चर्चेत असलेल्या उर्फी जावेदने भाजप नेत्या चित्रा वाघ यांना ट्विट करत डिवचले. तिच्या ट्विटनंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा उर्फीवर संताप व्यक्त केला आहे. “तुम्ही चार भितींच्या आतमध्ये काय करता, हा तुमचा प्रश्न आहे. पण, सार्वजनिक ठिकाणी आणि समाजात असल्यावर तुम्हाला कपड्यांचं भान असायला हवं … Read more

शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात किती महिला असाव्यात?, चित्रा वाघ स्पष्टच सांगितला आकडा

Chitra Wagh cabinet expansion women Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याबाबत आपली भूमिका मांडली. त्यानंतर मंत्रिमंडळात महिला नेत्या असण्याबाबत चर्चा सुरु झाली. आता शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा दुसऱ्यांदा विस्तार होणार असल्याने या मंत्रिमंडळ विस्तारावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज्याच्या … Read more