मुस्लिम महिलांनाही पोटगी मागण्याचा अधिकार असणार!! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकताच सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मुस्लिम महिलांसंबंधी (Muslim Women) एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामध्ये न्यायालयाने “मुस्लिम महिलांना देखील पतीकडून पोटगी (Claim Maintenance) मागण्याचा अधिकार” असल्याचे सांगितले आहे. ‘फौजदारी प्रक्रिया संहितेच्या’ कलम 125 नुसार पतीकडून घटस्फोटीत मुस्लिम महिला पोटगीची मागणी करू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. यामुळे कित्येक मुस्लिम … Read more