Old Citizen Pension : पेन्शन देण्यास सरकार बांधील नाही; वृद्ध नागरिक पेन्शनसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

Old Citizen Pension SC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। वृद्ध नागरिकांच्या पेन्शन संदर्भात (Old Citizen Pension) आंध्र प्रदेश सरकारच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. यावर शुक्रवारी सुनावणी देताना सुप्रीम कोर्टानं अत्यंत महत्वपूर्ण टिप्पणी दिल्याचे समोर आले आहे. वृद्ध नागरिकांना पेन्शन देण्यासाठी सरकार बांधील नाही, असे यावेळी सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. शिवाय एकाच कुटुंबातील अधिक वृद्ध व्यक्तींना पेन्शनचा … Read more

राष्ट्रवादी नेमकी कोणाची? सुप्रीम कोर्टाचे नार्वेकरांना महत्त्वाचे निर्देश

Rahul Narwekar, Sharad Pawar, Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल दिला आहे. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालाकडे लागले आहे. याच प्रकरणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार प्रकरणाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल देण्याचे आदेश राहूल नार्वेकरांना दिले आहेत. त्यामुळे आता … Read more

22 जानेवारीला सुप्रीम कोर्टसह हाय कोर्टला सुट्टी असणार? सरन्यायाधीश घेणार महत्त्वाचा निर्णय

Suprime Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अवघ्या काही दिवसांवर राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा आला आहे. या सोहळ्यानिमित्त हाय कोर्ट आणि जिल्हा कोर्ट यांना 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्याची मागणी बार काऊंसिल ऑफ इंडियाने केली आहे. या संबंधित पत्र त्यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना पाठविले आहे. त्यामुळे आता या मागणी बाबत सरन्यायाधीश काय निर्णय घेतील … Read more

हिंदू पक्षाला मोठा झटका!! मथुरेतील शाही ईदगाहच्या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Suprime Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज सर्वोच्च न्यायालयाने मधुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणांमध्ये हिंदू पक्षाला एक मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देत अलाहाबाद हाय कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. यापूर्वी हायकोर्टाने शाही ईदगाहचा सर्वे करण्यासाठी कमिश्नर नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. या विरोधात मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने या … Read more

सर्वात मोठी बातमी! पुणे लोकसभा पोटनिवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Suprime Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने पुणे लोकसभा पोटनिवडणुका घेण्यास स्थगिती आणली आहे. “सार्वत्रिक निवडणुकीला आता थोडाच वेळ बाकी आहे, त्यामुळं पोटनिवडणूक नको” असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या एका निकालामुळे आता पुणे निवडणुकांची पुढील सूत्रे हालणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना चार आठवड्यांची मुदत दिली … Read more

Bilkis Bano Case : सुप्रीम कोर्टाचा गुजरात सरकारला दणका!! आरोपींच्या सुटकेचा निर्णय रद्द

Bilkis Bano Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी गुजरात सरकारने बिल्किस बानो सामूहिक (Bilkis Bano Case) बलात्कारातील 11 आरोपींची शिक्षा माफ केली होती. मात्र आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दणका दिला आहे. आरोपींविरोधात ज्या राज्यात खटला चालवण्यात आला आणि शिक्षा ठोठावण्यात आली त्याच राज्याला शिक्षा देण्याबाबत अधिकार आहे असे कोर्टाने म्हंटल आहे. त्यामुळे गुजरात सरकार … Read more

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी! अखेर सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली क्युरेटिव्ह याचिका

supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना आज राज्य सरकार व इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या 24 जानेवारी रोजी याचिकेसंदर्भात निकाल देण्यात येणार आहे. थोडक्यात, सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीश पुन्हा एकदा मराठा आरक्षण सुधारणा याचिकेवर विचार करणार आहेत. राज्य सरकारने आणि … Read more

30 सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे निर्देश

Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय 2019 साठी केंद्र सरकारकडून घेण्यात आला होता. याच निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. याच याचिकांवर आज सुनावणी पार पडली. यावेळी, त्यावेळी मोदी सरकारने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश देखील न्यायालयाने सरकारला दिले. केंद्र सरकारने … Read more

देशातील LGBTQ कार्यकर्त्यांना अतिरेकी घोषित करा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

LGBTQ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुवारी रशियामधील सर्वोच्च न्यायालयाने LGBTQ कार्यकर्त्यांना अतिरेकी घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, LGBTQ चळवळीवर बंदी आणली आहे. या आदेशामुळे रशियातील सरकारला समलिंगी आणि ट्रान्सजेंडर समुदायाच्या प्रतिनिधींना अटक करणे आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकरणाखाली खटला चालवणे शक्य होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर कार्यकर्त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. अनेक कार्यकर्ते न्यायालयाने … Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांचं निधन!!

Fatima Biwi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश एम. फातिमा बीवी यांचे निधन झाले आहे. गुरुवारी वयाच्या 96 व्या त्यांनी केरळच्या खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. फातिमा बीवी या भारताच्या उच्च न्यायव्यवस्थेत नियुक्त झालेल्या पहिल्या मुस्लिम महिला होत्या. त्यांचा जन्म 1927 साली केरळमध्ये झाला होता. या ठिकाणीच त्यांनी आपल्या शिक्षण आणि करिअरला सुरुवात केली. एम. … Read more